• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 4, 2015

फेसबुकच्या झुकेरबर्गवर फसवणुकीचा खटला

adminbyadmin
in देश - विदेश
0
फेसबुकच्या झुकेरबर्गवर फसवणुकीचा खटला

होजे : फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याच्यावर एका मालमत्ता विकासकाने फसवणुकीचा खटला दाखल केला आहे. कॅलिफोर्निया येथील न्यायालयाने देखील सुनावणी दरम्यान या प्रकरणात फसवणूक झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास आल्याने याचिका दाखल करुन घेतली आहे. तसेच याप्रकरणी झुकेरबर्गला दोषी ठरवले आहे. पुढील आठवड्यात या खटल्याची सुनावणी होणार आहे.
झुकरबर्ग याने 2012 मध्ये कॅलिफोर्नियाच्या पालो अल्टोमध्ये मिर्सिया वोस्केरिसियन यांच्याशी त्यांच्या घराशेजारील एक जागा आणि घर खरेदी करण्याचा करार केला होता. या करारात झुकेरबर्ग यांना 40 टक्के सुट दिलाचा दावा मिर्सिया यांनी केला आहे. त्याबद्दल्यात सिलिकॉन वॅलीमध्ये आपल्या ओळखीने व्यवसाय वाढवण्यास मदत करु, असे झुकेरबर्ग याने सांगितले होते. परंतु असे झाले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचा आरोप मिर्सिया यांनी केला आहे. हा करार 11 कोटी रुपयांना करण्यात आला होता.
प्राथमिक सुनावणीत झुकेरबर्ग दोषी आढळला. त्यामुळे खटला रद्द करण्याची झुकेरबर्ग याची मागणी कॅलिफोर्नियाच्या न्यायमूर्ती पॅट्रिसिया लुकास यांनी फेटाळून लावली. तोंडी आश्वासने स्पष्ट व बाध्य नाहीत, असा दावा झुकेरबर्गच्या वकील पॅट्रिक गन यांनी केला. मात्र मिर्सिया आणि झुकेरबर्ग या दोघांनी एकमेकांना पाठवलेले ई-मेल मर्सियांच्या वकिलांनी दाखवले. त्यातून तोंडी आश्वासनाला पुष्टी मिळत असल्याने झुकेरबर्ग अडचणीत सापडला आहे.

Previous Post

श्रीगणेशोत्सव कालावधीतील निर्माल्यापासून नवी मुंबई महापालिका करणार सेंद्रीय खत निर्मिती

Next Post

हिंदू भक्तांनी केली मुस्लिम महिलेला गणपती मंदिरात ‘प्रसुती’साठी मदत

Next Post

हिंदू भक्तांनी केली मुस्लिम महिलेला गणपती मंदिरात ‘प्रसुती’साठी मदत

पॅन क्रमांकाचे वाटप 5 दिवस बंद राहणार

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता मोहीमेत नागरिकांचा उत्साही सहभाग

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता मोहीमेत नागरिकांचा उत्साही सहभाग

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com