• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 29, 2015

कंडोम चोरणार्‍या मुलीची पित्याने गळा दाबून केली हत्या

adminbyadmin
in देश - विदेश
0

बर्लिन : एका मुस्लिम व्यक्तीने आपल्या १९ वर्षीय मुलीचा गळा दाबून हत्या केली. तरूणी आपल्या पुरूष मित्रासोबत सेक्स करण्यासाठी एका दुकानातून कंडोम चोरताना पकडली गेली, या कारणावरून पित्याने रागाच्या भरात मुलीचा खून केला. पोलिसांनी तरूणीच्या माता-पित्याला अटक केली आहे.
‘डेली मेल’ ने दिलेल्या बातमीनुसार असादुल्लाह खान (५१) याने पोलिसांच्या चौकशीत आपल्या मुलीची हत्या केल्याचे कबूल केले आहे. मुलगी लारीबची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी खान आणि त्यांची पत्नी शाजिया (४१) यांनी दर्मस्टाद येथील सुमुद्र किनारी गेले होते, असे बातमीत म्हटले आहे.
चौकशी केल्यानंतर खान यांनी सांगितले की, त्याच्या मुलीने कुटुंबाचा अपमान केला आहे. लारीबचे ज्या मुलावर प्रेम होते, जो मला आवडत नव्हता. खान यांचे लग्न अरेंज मॅरेज होते तसे आपल्या मुलीचेही व्हावे असे खान यांना वाटत होते.
खान आणि त्याची पत्नी मूळचे पाकिस्तानी आहेत. दोघांविरोधात कोर्टात केस सुरू आहे. शाजियाने सांगितले की मी कमकुवत स्त्री आहे, माझ्यावर पतीचे नियंत्रण आहे. लारीब अनेक रात्री गायब असायची तिने हिजाब घालणे सोडले होते. एकेदिवशी आम्हांला पोलिसांचे पत्र मिळाले की तुमची मुलगी कंडोम चोरताना पकडली गेली.

Previous Post

माजी राज्यपाल रामभाऊ कापसे यांचे वृद्धापकाळाने निधन

Next Post

मुंबई विमानतळावर सुरक्षा वाढवली

Next Post
मुंबई विमानतळावर सुरक्षा वाढवली

मुंबई विमानतळावर सुरक्षा वाढवली

स्मार्ट सिटी बाबतच्या नागरिक विशेष बैठकीला उत्स्फुर्त उदंड प्रतिसाद

स्मार्ट सिटी बाबतच्या नागरिक विशेष बैठकीला उत्स्फुर्त उदंड प्रतिसाद

राजाच्या दरबारात तरुणीला मारणार्‍या महिला पोलिस निलंबित

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com