• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 29, 2015

राजाच्या दरबारात तरुणीला मारणार्‍या महिला पोलिस निलंबित

adminbyadmin
in टॉप न्यूज
0

मुंबई : लालबाग राजा गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात तरुणीला केलेल्या बेदम मारहाणी प्रकरणी मुंबई पोलिसांनी मंगळवारी दोन महिला पोलिसांना निलंबित केले.
शुक्रवारी संध्याकाळी लालबागच्या राजाच्या दर्शनाला आलेल्या नंदिनी गोस्वामी या तरुणीला महिला पोलिस मारहाण करत असल्याचा 29 सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले.
ही तरुणी व्हिआयपी गेटमधून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी झालेल्या शाब्दीक वादावादीतून महिला पोलिसांनी या तरुणीला बेदम मारहाण केली होती. स्वत:हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालून चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाण्यासाठी आम्ही व्हिआयपी गेटमधून आत जाण्याचा प्रयत्न करत होतो. आमच्या आधी अनेक जण त्या गेटमधून आत गेले होते. त्यांना का मारले नाही ? असा सवाल या तरुणीने केला. मनोरुग्ण असल्याचा पोलिसांचा आरोपही या तरुणीने फेटाळून लावला.

Previous Post

स्मार्ट सिटी बाबतच्या नागरिक विशेष बैठकीला उत्स्फुर्त उदंड प्रतिसाद

Next Post

दिघ्यातील कारवाईत ४ अर्धवट बांधकामाच्या ईमारती जमिनदोस्त

Next Post

दिघ्यातील कारवाईत ४ अर्धवट बांधकामाच्या ईमारती जमिनदोस्त

पनवेल-दिवा शटल रेल्वे सेवा १ ऑक्टोबरपासून सुरू होणार!

आरोग्य विभागात कंत्राटीएवजी कायम तत्वावर परिचारिकांची भरती करण्याची मागणी

आरोग्य विभागात कंत्राटीएवजी कायम तत्वावर परिचारिकांची भरती करण्याची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com