• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 26, 2015

भाजपने पैसे घेऊन उमेदवारी दिली-भाजप खासदार

adminbyadmin
in देश - विदेश
0
भाजपने पैसे घेऊन उमेदवारी दिली-भाजप खासदार

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांना उमेदवारी दिल्याचा खळबळजनक आरोप भाजपचेच खासदार आर. के. सिंह यांनी केला आहे.
बिहारमध्ये पुढील महिन्यापासून पाच टप्प्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. भाजप विरुद्ध महाआघाडी असे चित्र बिहार विधानसभा निवडणुकीत असताना आता भाजप खासदारानेच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. बिहारमध्ये प्रचाराची रणधुमाळी दिवसेंदिवस वाढत असताना आता पक्षातूनच टीका होण्यास सुरवात झाली आहे.
आर. के. सिंह म्हणाले, की भाजपने पैसे घेऊन अशा उमेदवारांना तिकीट दिल्यास, लालूप्रसाद आणि भाजपमध्ये फरक काय आहे. भाजपमधील प्रसिद्ध व काम करणार्‍या आमदारांना उमेदवारी नाकारून, गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्‍यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांवर परिणाम झाला आहे. भाजपचे वरिष्ठ नेते सुशील मोदी दूरध्वनींना प्रतिसाद देत नाहीत.

Previous Post

‘स्मार्ट सिटी’ कडे प्रगतीशील वाटचाल करण्यासाठी नवी मुंबई सज्ज

Next Post

विसर्जनासाठी मुंबई सज्ज

Next Post
विसर्जनासाठी मुंबई सज्ज

विसर्जनासाठी मुंबई सज्ज

हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी छापे

हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी छापे

वसई-भाईंदरमध्ये गणेशोत्सव मंडळामध्ये बारबालांचा नाच!

वसई-भाईंदरमध्ये गणेशोत्सव मंडळामध्ये बारबालांचा नाच!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com