• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 23, 2015

मुख्यमंत्री गृहखातं सांभाळायला असक्षम – राणे

adminbyadmin
in ठाणे
0
मुख्यमंत्री गृहखातं सांभाळायला असक्षम – राणे

ठाणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृह खातं सांभाळायला असक्षम असल्याचा दावा कॉंग्रेस नेते नारायण राणे यांनी केलाय. ते ठाण्यात बोलत होते.
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच सर्वाधिक खून आणि दरोडे होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे मुख्यमंत्री गृह खातं सांभाळण्यास असक्षम असल्याचं सिद्द होतंय, असं म्हणत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा टार्गेट केलंय.
ठाण्यातील गणेश उत्सव मंडळांना भेट देण्यासाठी नारायण राणे ठाण्यात आले होते. दुष्काळी भागात अजून शेतकर्‍यांना मदत पोहचली नाही तरीही सरकार मराठवाड्यातल्या चारा छावण्यात बंद करतंय, असा आरोपदेखील यावेळी नारायण राणे यांनी केलाय.
मनसेच्या ‘अधिकृत’ या सोशल प्लॅटफॉर्मवरून नुकतेच राज-उद्धव ठाकरे यांचे जुने फोटो अपलोड करण्यात आले होते. एकेकाळच्या सेना नेत्याला याविषयी जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ‘निवडणुका जवळ आल्या की ठाकरे परिवार लोकांच्या भावनेशी खेळतात. सत्तेसाठी ते काहीही करू शकतात’ अशी प्रतिक्रिया राणे यांनी व्यक्त केली. तसंच राज आणि उद्धव एकत्र आल्याने आम्हाला काही फरक पडत नसल्याचं सांगायला ते विसरले नाहीत.

Previous Post

सोमनाथ भारतींचे वागणे लज्जास्पद केजरीवाल

Next Post

नेरूळ गावातील कै. गणु अंबो पाटील यांच्या घरातील गणेशोत्सव

Next Post
नेरूळ गावातील कै. गणु अंबो पाटील यांच्या घरातील गणेशोत्सव

नेरूळ गावातील कै. गणु अंबो पाटील यांच्या घरातील गणेशोत्सव

‘आईसारखंच तुलाही संपवून टाकेन’ धमकावत सख्या बहिणीवर बलात्कार

बीसीसीआय हंगामी अध्यक्षपदासाठी जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात!

बीसीसीआय हंगामी अध्यक्षपदासाठी जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com