• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 23, 2015

‘आईसारखंच तुलाही संपवून टाकेन’ धमकावत सख्या बहिणीवर बलात्कार

adminbyadmin
in ठाणे
0

ठाणे : एका नराधमानं आपल्या सख्या बहिणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडलीय.
उल्लेखनीय म्हणजे, पाच वर्षांपूर्वी याच आरोपीनं आपल्या आईची हत्या केली होती. त्यावेळी तो अल्ववयीन असल्या कारणानं न्यायालयानं त्याची रवानगी भिवंडीतील बालसुधारगृहात केली होती. दोन वर्षानंतर तो बाहेर पडला. या दरम्यान त्याच्या वडिलांनी दुसरा विवाह केला होता. सुटका झाल्यानंतर सावत्र आई आपल्या सख्या बहिणीला छळत असल्याचं कारण पुढे करत त्यानं आपल्या बहिणीला आपल्यासोबत डोंबिवलीला आणलं. डोंबिवली पूर्व भागात त्यानं भाड्यानं खोली घेतली होती. इथंच त्यानं आपल्या सख्या बहिणीवर अत्याचार केले.
याबद्दल कुठे वाच्यता केली तर आईला संपवलं तसं तुला संपवून टाकेन असं त्यानं बहिणीला धमकावलं. आपल्या एका मैत्रिणीशी बोलताना पीडित मुलीनं तिच्याजवळ ही घटना कथन केली. मैत्रिणीला पहिल्यांदा धक्काच बसला पण, तिनंही प्रसंगावधान राखत आपल्या आई-वडिलांना या घटनेची माहिती दिली आणि त्यांनी रामनगर पोलीस स्टेशन गाठलं.
रामनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयानं त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय, अशी माहिती डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक मनाली काटकर यांनी दिलीय.

Previous Post

नेरूळ गावातील कै. गणु अंबो पाटील यांच्या घरातील गणेशोत्सव

Next Post

बीसीसीआय हंगामी अध्यक्षपदासाठी जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात!

Next Post
बीसीसीआय हंगामी अध्यक्षपदासाठी जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात!

बीसीसीआय हंगामी अध्यक्षपदासाठी जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात!

नवी मुंबईकरांना पाऊसाचा दिलासा, मोरबेत पाणीसाठा वाढतोय…

नवी मुंबईकरांना पाऊसाचा दिलासा, मोरबेत पाणीसाठा वाढतोय...

चिरनेरमध्ये जंगल सत्याग्रहाचे उद्या आयोजन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com