• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 11, 2015

वडाळा येथील गोळीबारात छोटा राजन टोळीतील संबंधीत ठार

adminbyadmin
in देश - विदेश
0

मुंबई : वडाळा परिसर काल रात्री १० च्या सुमारास गोळीबाराच्या आवाजानं हादरला. दाट लोकवस्ती असलेल्या या भागात सुमारे ४ राऊंड फायरींग झाले. या गोळीबारात १ ठार झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
हा गोळीबार टोळी युद्धातून झाल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या फायरिंगमध्ये अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन गँगशी संबंधित अर्जुन जयस्वाल याचा मृत्यू झालाय. तर त्याच्यावर फायरिंग करणारा आरोपी फरार असल्याचं सांगण्यात येत आहे.
फरार आरोपी हा देखील छोटा राजन गँगशीच संबंधित असल्याचं समोर येत आहे. या शूटआऊट ऍट वडाळामध्ये एकाच गँगच्या दोघांनी एकमेकांवर का हल्ला केला, याचा तपास पोलीस करीत आहेत.

Previous Post

पाणी बचतीसाठी दिघा विभागातील अधिकार्‍यांची जनजागृती मोहिम

Next Post

मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून दुष्काळग्रस्तांना एक कोटींची मदत

Next Post

मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून दुष्काळग्रस्तांना एक कोटींची मदत

रामचंद्र घरतांकडून मुख्यमंत्री निधीला एक लाखाची मदत

रामचंद्र घरतांकडून मुख्यमंत्री निधीला एक लाखाची मदत

मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील १३ पैकी १२ आरोपी दोषी

मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील १३ पैकी १२ आरोपी दोषी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com