• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 11, 2015

मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील १३ पैकी १२ आरोपी दोषी

adminbyadmin
in देश - विदेश
0
मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील १३ पैकी १२ आरोपी दोषी

मुंबई : मुंबईसह देशाला हादरवणार्‍या ७/११ रेल्वे साखळी बॉम्बस्फोटांचा निकाल आज लागला. विशेष मोका न्यायालयाने १३ पैकी १२ आरोपींना दोषी ठरवले आहे.
या बॉम्बस्फोटात १८८ जणांचा बळी गेला होता तर ८२९ जण जखमी झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी तेरा जणांना अटक केली होती. नऊ वर्षांनंतर याचा निकाल आज जाहीर झाला. याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. दरम्यान, १३ पैकी एक आरोपी निर्दोष सुटला आहे. अब्दुल शेख याच्याविरोधात ठोस पुरावे न मिळाल्याने न्यायालयाने निर्दोष ठरविले.
दहशतवादी कारवाई करणे, हत्या, कायदा सुव्यवस्थेला बाधा आणणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे या गुन्हांतर्गत १२ जणांना दोषी ठरविण्यात आले आहे. एक आठवडा निकाल वाचणयास लागेल. मात्र, आरोपींची संख्या बघता निकाल वाचण्यास एक आठवडांपैक्षा जास्त काळ लागण्याची शक्यता आहे. सोमवारपासून निकालाचे वाचण होणार आहे.
मुंबईतील उपनगरीय पश्चिम रेल्वे गाड्यांच्या फर्स्ट क्लास डब्यात ११ जुलै २००६ रोजी बॉम्बस्फोट झाले होते. हे बॉम्बस्फोट खाररोड-सांताक्रुझ, वांद्रे-खाररोड, जोगेश्वरी-माहिम, मीरारोड-भार्इंदर, माटुंगा-माहिम व बोरीवली येथे झाले होते.
याप्रकरणी अतिरेकीविरोधी पथकाने कमाल अहमद अन्सारी, डॉ. तन्वीर अन्सारी, मोहम्मद शेख, सिद्दीकी, मोहम्मद शफी,शेख आलम शेख, मोहम्मद अन्सारी, अब्दुल शेख, मुझमिल शेख, सोहिल शेख, जमीर शेख, नावेद खान, असिफ खान या आरोपींना अटक केली होती.
या आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले व याचा खटलाही सुरू झाला. मात्र सर्वोच्च न्यायालयाने २००८ मध्ये या खटल्याला स्थगिती दिली. २०१० मध्ये ही स्थगिती न्यायालयाने उठवली. त्यानंतर विशेष न्यायाधीश यतिन शिंदे यांच्यासमोर याचा खटला सुरू झाला.

Previous Post

रामचंद्र घरतांकडून मुख्यमंत्री निधीला एक लाखाची मदत

Next Post

माता अमृतानंदमयीने दिले मोदींच्या योजनेसाठी १०० कोटी रूपये

Next Post
मोदी सरकारचा करिष्मा, पाक व्याप्त काश्मिरला भारतात येण्याची इच्छा

माता अमृतानंदमयीने दिले मोदींच्या योजनेसाठी १०० कोटी रूपये

अजय देवगणचा चित्रपट श्रृती हासनने नाकारला

अजय देवगणचा चित्रपट श्रृती हासनने नाकारला

तलावांमधील गाळ काढण्यासाठी धडक कार्यक्रम : पालकमंत्री एकनाथ शिंदे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com