• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 9, 2015

चारा समजून गायीने बॉम्ब तोंडात पकडला

adminbyadmin
in देश - विदेश
0
चारा समजून गायीने बॉम्ब तोंडात पकडला

राजापलायम : चारा समजून तोंडात बॉम्ब पकडल्याने झालेल्या स्फोटामध्ये एका गायीचा मृत्यू झाला. तामिळनाडूच्या राजापलायम जिल्ह्यातील काथाडिचान ओरानी गावामध्ये ही दुर्देवी घटना घडली.
काथाडिचान गावातील मोकळया माळरानावर मंगळवारी गायींच्या कळपाला चरण्यासाठी सोडण्यात आले होते. या कळपामध्ये पाचशेपेक्षा जास्त गायी होत्या.
यातील एका गायीने चरता चरता चारा समजून देशी बनवाटीचा बॉम्ब तोंडात पकडला. या बॉम्बचा स्फोट होऊन गायीचा मृत्यू झाला.
मारीमुथू हा या गायींसोबत माळरानावर आला होता. त्याला कानठळया बसवणारा मोठा आवाज ऐकू आला तो घटनास्थळी पोहोचला तेव्हा गायीच्या शरीराचे तुकडे झालेले होते.
एखाद्या प्राण्याची शिकार करण्यासाठी शिकार्‍यांनी पानांमध्ये हा बॉम्ब ठेवला असावा अनावधानाने गायीने तो बॉम्ब चारा समजून तोंडात घेतला असे वन खात्याच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

Previous Post

वृद्धाने महिला अधिकार्‍यांसमोर काढले पूर्ण कपडे

Next Post

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कुकशेतच्या शाळेत मोफत आधार कार्ड सप्ताहाचे आयोजन

Next Post
नवी मुंबई आधार कार्ड केंद्राच्या शोधात!

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कुकशेतच्या शाळेत मोफत आधार कार्ड सप्ताहाचे आयोजन

साक्षरता दिनानिमित्त राजर्षी शाहू विद्यालयात विविध उपक्रम संपन्न

अभिलाषा म्हात्रेंचा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गौरव!

अभिलाषा म्हात्रेंचा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गौरव!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com