• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 9, 2015

वृद्धाने महिला अधिकार्‍यांसमोर काढले पूर्ण कपडे

adminbyadmin
in ठाणे
0
वृद्धाने महिला अधिकार्‍यांसमोर काढले पूर्ण कपडे

पालघर : रेशन कार्ड वेळेवर न दिल्यामुळे संतापलेल्या एका वृद्धाने चक्क तहसील कार्यालयातील महिला कर्मचार्‍यासमोरच स्वत:चे कपडे काढले. वसईमधील या वृद्धाने पालघर तहसील कार्यालयात हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त प्रकाशित केले आहे.
वसई पोलिस स्टेशनचे ड्यूटी अधिकारी एस. एम. पाटील यांच्या माहितीनुसार, वृद्ध इसम भावासोबत तहसील कार्यालयात गेला होता. आईचे रेशन कार्ड देण्यासंदर्भात त्याने महिला कर्मचार्‍याकडे मागणी केली. तत्काळ रेशनकार्ड द्या अन्यथा आम्ही येथेच कपडे काढू अशी धमकीच त्यांनी दिली होती. त्यानंतर दोघांपैकी एकाने शर्ट काढले नंतर पँट. एवढे करूनही तो थांबला नाही, तर अंतर्वस्त्र काढून त्याने महिलेसमोर गैरवर्तन केल्याचे पाटील यांनी सांगितले. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Previous Post

मांस विक्री बंदीवरून राजकीय वातावरण तापले!

Next Post

चारा समजून गायीने बॉम्ब तोंडात पकडला

Next Post
चारा समजून गायीने बॉम्ब तोंडात पकडला

चारा समजून गायीने बॉम्ब तोंडात पकडला

नवी मुंबई आधार कार्ड केंद्राच्या शोधात!

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कुकशेतच्या शाळेत मोफत आधार कार्ड सप्ताहाचे आयोजन

साक्षरता दिनानिमित्त राजर्षी शाहू विद्यालयात विविध उपक्रम संपन्न

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com