• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 8, 2015

बुधवारी गव्हाण येथे मंगळागौर स्पर्धा

adminbyadmin
in पनवेल
0

पनवेल ः श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि गव्हाण ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ९ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत मंगळागौर स्पर्धा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
गव्हाण ग्रामपंचायत कार्यालय-शांतादेवी मंदिरासमोर माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेत्या शकुंतलाताई ठाकूर, पनवेलच्या नगराध्यक्षा चारुशीला घरत, गव्हाणच्या सरपंच रत्नप्रभा घरत, शांताबाई अरुणशेठ भगत, वर्षा प्रशांत ठाकूर, सीमा घरत, नगरसेविका कल्पना ठाकूर, नीता माळी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, सुहासिनी शिवणेकर, सुलोचना कल्याणकर, माजी सरपंच हौसाबाई
कोळी, पतपेढी अध्यक्षा दमयंती कोळी आदि मान्यवर महिला कार्यकर्त्या-पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Previous Post

स्थायी समितीच्या बैठकीत शिरवणेच्या ‘दादूसगिरी’ने सभापती गांगरल्या!

Next Post

ज्येष्ठ पत्रकार देवेन्द्र वानखेडे यांचे निधन

Next Post

ज्येष्ठ पत्रकार देवेन्द्र वानखेडे यांचे निधन

नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळेंना स्वतंत्र दालनाची प्रतिक्षा?

कबुतर आले रेऽऽऽऽ

मिडीयामध्ये चमकण्यासाठी स्टंटबाजी करू नका – महापौर

मिडीयामध्ये चमकण्यासाठी स्टंटबाजी करू नका - महापौर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com