• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 9, 2015

कबुतर आले रेऽऽऽऽ

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळेंना स्वतंत्र दालनाची प्रतिक्षा?

नवी मुंबई : बुधवारी (दि. ९ सप्टेंबर) महापालिका मुख्यालयात विरोधी पक्ष व सत्ताधार्‍यांदरम्यान कामकाजावरून गोंधळ सुरू असताना शिवसेना नगरसेवक एम.के.मढवी यांनी ‘कबुतर आले रे ऽऽऽ’ असे वक्तव्य केल्याने सभागृहात तसेच पत्रकार कक्षात आणि प्रेक्षक गॅलरीमध्ये हास्याचे फवारे उमटले.
महापौर सुधारकर सोनवणे हे महापालिका सभागृहातील ज्येष्ठ नगरसेवक असून महापालिका कामकाजाची त्यांना इंत्यभूत माहिती आहे. महापौरपदी सुधाकर सोनवणे आल्यावर कामकाजादरम्यान विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी व्यापक प्रमाणावर मिळत आहे. चर्चेदरम्यानच्या बातम्यांमध्ये विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना व्यापक प्रसिध्दी गेल्या काही महिन्यापासून मिळत असल्याने सत्ताधारी पक्षाच्या महापालिका सभागृहातील काही घटकांना ही बाब सातत्याने खटकत आहे. त्यातूनच विरोधी पक्षाचे सदस्य आपले म्हणणे मांडत असतानाच अथवा म्हणणे मांडण्याची परवानगी मागत असतानाच सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोटातून महापौर सुधाकर सोनवणेंना चिठ्ठी पाठविली जात असते. आज असाच गोंधळ सुरू असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका मातब्बर सदस्यांकडून महापौर सुधाकर सोनवणेंना चिठ्ठी पाठविण्यात आली. त्यावर शिवसेनेचे ऐरोलीतील नगरसेवक एम.के.मढवी यांनी कबुतर आले रे असे उपहासात्मक वक्तव्य काढले. एम.के.मढवी यांच्या वक्तव्याने महापौरांना पाठविण्यात येणार्‍या चिठ्ठी प्रकरणाची लक्तरे उजेडात आल्याने महापालिका सभागृहात, पत्रकार कक्षात आणि प्रेक्षक गॅलरीत हास्याचे कांरजे फुललेले पहावयास मिळाले.

Previous Post

ज्येष्ठ पत्रकार देवेन्द्र वानखेडे यांचे निधन

Next Post

मिडीयामध्ये चमकण्यासाठी स्टंटबाजी करू नका – महापौर

Next Post
मिडीयामध्ये चमकण्यासाठी स्टंटबाजी करू नका – महापौर

मिडीयामध्ये चमकण्यासाठी स्टंटबाजी करू नका - महापौर

नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळेंना स्वतंत्र दालनाची प्रतिक्षा?

पत्रकार गॅलरीत आगतुकांची घुसखोरी!

बाजारात तेजीचे वातावरण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com