• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 8, 2015

ऐरोलीत रविवारी आ. संदीप नाईक साधणार ‘जनसुसंवाद’

adminbyadmin
in नवी मुंबई
0
ऐरोलीत रविवारी आ. संदीप नाईक साधणार ‘जनसुसंवाद’

संजय बोरकर:- ९८६९९६६६१४
नवी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात नवी मुंबईचे ओबामा या नावाने ओळखले जाणारे ऐरोलीचे आमदार संदीप नाईक रविवार, दि. १३ सप्टेंबर रोजी ‘जनसुसंवाद’ माध्यमातून ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मतदारांशी सुसंवाद साधणार आहेत.
आमदार संदीप नाईक हे सामाजिक क्षेत्रात सक्रिय झाल्यानंतर गेल्या एक दशकाहून अधिक काळ जनसंपर्काला सातत्याने प्राधान्य देत आले आहेत. ऑक्टोबर २०१४ च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत मोदी लाटेतही संदीप नाईकांनी ऐरोली विधानसभेचा गड राखला तो त्यांच्या घरटी असलेल्या मतदारांशी जनसंपर्कामुळेच. महापालिकेच्या तिसर्‍या सभागृहात नगरसेवक म्हणून कार्यरत झाल्यावर स्थायी समिती सभापतीपदाच्या तीन वर्षाच्या कालावधीत त्यांनी ‘सभापती आपल्या प्रभागात’ हे अभियान राबविले होते.
नवी मुंबई शहराचा अधिकांश कानाकोपरा आ. संदीप नाईकांनी पायपीट करून जवळून पाहिला आहे. ऐरोली सेक्टर १४ येथील गुरूद्वाराजवळील लेवा पाटीदार हॉलमध्ये हे ‘जनसुसंवाद’ कार्यक्रमातून ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मतदारांशी सुसंवाद साधणार आहेत. ‘जनसुसंवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून आ. संदीप नाईकांशी सुसंवाद साधू इच्छिणार्‍यांनी आपल्या निवेदनाच्या तीन प्रती आणाव्यात असे आ. संदीप नाईकांकडून कळविण्यात आले आहे. ‘जनसुसंवाद’ कार्यक्रमाविषयी अधिक माहिती जाणून घेण्याकरता ९०२९८०००७०, ८२६८२०७००८, ७६६६६८६७६७ या क्रमाकांवर संपर्क साधावा.

Previous Post

सेन्सेक्स सावरला, पुन्हा २५ हजार पार

Next Post

स्थायी समितीच्या बैठकीत शिरवणेच्या ‘दादूसगिरी’ने सभापती गांगरल्या!

Next Post
नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळेंना स्वतंत्र दालनाची प्रतिक्षा?

स्थायी समितीच्या बैठकीत शिरवणेच्या ‘दादूसगिरी’ने सभापती गांगरल्या!

बुधवारी गव्हाण येथे मंगळागौर स्पर्धा

ज्येष्ठ पत्रकार देवेन्द्र वानखेडे यांचे निधन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com