• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 8, 2015

माहिममध्ये इनोव्हाने पाच गणेशभक्तांना चिरडले, महिलेचा मृत्यू

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
माहिममध्ये इनोव्हाने पाच गणेशभक्तांना चिरडले, महिलेचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या पाच गणेशभक्तांना माहीम परिसरात मंगळवारी पहाटे एका भरधाव इनोव्हा कारने जोरदार धडक दिली. या अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य चौघेजण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
पहाटेच्या आरतीसाठी सिद्धिविनायक मंदिरात जात असताना वांद्र्याहून माहीमच्या दिशेने आलेल्या इनोव्हाने धडक दिली.
घटनेनंतर पोलिसांनी गाडी चालकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे.

Previous Post

लोकशाही दिनी एकच निवेदन

Next Post

राधे मॉं ही सेक्स रॅकेट चालवत होती : अर्शी खान

Next Post

राधे मॉं ही सेक्स रॅकेट चालवत होती : अर्शी खान

शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला ठोकले टाळे

शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला ठोकले टाळे

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी अहमद जावेद

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी अहमद जावेद

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com