• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 7, 2015

सातव्या वेतन आयोगात पगारात 15-20 टक्के होणार वाढ!

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
रिलायन्स, एअरटेल, व्होडाफोनला पेमेंट बँकेची आरबीआयची मान्यता

नवी दिल्ली : सर्व केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी सातव्या वेतन आयोगाची भेट मिळण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार जवळपास 15-20 टक्क्यांनी पगारवाढ होण्याची शक्यता आहे. तर कमीतकमी मूळ पगार वाढवून 15 हजार केला जाणार असल्याचं कळतंय.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वेतन आयोगानं आपल्या शिफारशींना अंतिम स्वरूप देण्याचं काम सुरू केलंय. पुढील दोन महिन्यांमध्ये आयोग आपला रिपोर्ट सरकारकडे सादर करणार आहे. सहाव्या वेतन आयोगात झालेल्या भरघोस पगारवाढीनंतर सातव्या वेतन आयोगात खूप पगारवाढ होईल, अशी अपेक्षा नाही.
तर दुसरीकडे वेतन आयोगानं एक महत्त्वपूर्ण शिफारस केलीय, सरकारी कर्मचार्‍यांना अधिकाधिक 33 वर्ष नोकरी निश्रि्चत केली जाईल. याचा अर्थ जर कोणता कर्मचारी 20 व्या वर्षी सरकारी नोकरी मिळवतो. तर त्याला 53व्या वर्षी निवृत्त केलं जाईल. इतर लोकांसाठी निवृत्तीचं वय 60 वर्षच असेल.
याशिवाय कमीतकमी मूळ वेतन 15 हजार रुपये करण्याची शक्यता आहे. यामुळे लहान श्रेणीतील सरकारी कर्मचार्‍यांना फायदा होईल. गेल्या वेतन आयोगात मूळ वेतनात 3050 रुपयांची वाढ करून पगार 7739 रुपये केलं गेलं.
तर दुसरीकडे जागतिक वित्तीय सेवा कंपनी डीबीएसच्या रिपोर्टनुसार सातव्या वेतन आयोगातील लोड पुढील आर्थिक वर्ष 2016-17 च्या बजेटवर पडेल. डीबीएसचं म्हणणं आहे सातवं वेतन लागू झाल्यानंतर कर्मचार्‍यांच्या पगार आणि भत्त्यात 16 टक्के वाढ होऊ शकते.

Previous Post

सेन्सेक्स 15 महिन्यातील नीचांकी पातळीला बंद

Next Post

नवी मुंबई महापौर सार्वजनिक श्री गणेश दर्शन स्पर्धा 2014 पारितोषिक वितरण सोहळा 10 सप्टेंबरला

Next Post
नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळेंना स्वतंत्र दालनाची प्रतिक्षा?

नवी मुंबई महापौर सार्वजनिक श्री गणेश दर्शन स्पर्धा 2014 पारितोषिक वितरण सोहळा 10 सप्टेंबरला

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवू या : आ. ठाकूर

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवू या : आ. ठाकूर

उत्सवाच्या बाजारीकरणाला न्यायालयाचा चाप!

उत्सवाच्या बाजारीकरणाला न्यायालयाचा चाप!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com