• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 4, 2015

जनकल्याणच्या ११ लाखाच्या दहीहंडीचीच गोविंदा पथकांमध्ये चर्चा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
कुकशेतचा दहीहंडी महोत्सव ठरणार गोविंदा पथकांचे आकर्षण

अनंतकुमार गवई
बेलापुर ः नेरुळ सेक्टर-१९ ए मध्ये नगरसेवक तथा ‘जनकल्याण मित्र मंडळ’चे संस्थापक-अध्यक्ष रविंद्र इथापे यांच्या जनकल्याण मित्र मंडळ तर्फे उद्या ६ सप्टेंबर २०१५ रोजी साजरा करण्यात येणार्‍या दहीकाला उत्सवात यावर्षी ११ लाख रुपयांची रोख बक्षीसे देण्यात येणार आहेत.
या दहीहंडीचे पुजन लोकनेते गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात येणार असून, यावेळी माजी खासदार डॉ. संजीव नाईक, आमदार संदीप नाईक, ‘नवी मुंबई’चे महापौर सुधाकर सोनवणे, नवी मुंबई महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, नवी मुंबई पोलीस आयुक्त प्रभात रंजन, उपमहापौर अविनाश लाड, महापालिका स्थायी सभापती सौ. नेत्रा शिर्के यांच्यासह सर्व नगरसेवक-नगरसेविका उपस्थित राहणार आहेत.
दहीहंडी उत्सवात प्रथम थर लावून हंडी फोडणार्‍या गोविंदा पथकास १,५१,०००/- रुपये आणि आकर्षक स्मृतीचिन्ह, मानाची हंडी फोडणार्‍या गोविंदा पथकास १,०१,०००/- रुपये आणि आकर्षक स्मृतिचिन्ह, द्वितीय पारितोषिक ५१,०००/-रुपये आणि सन्मानचिन्ह, महिला गोविंदा पथकांसाठी २५,०००/-रुपये आणि सन्मानचिन्ह तसेच नवी मुंबईतील आणि स्थानिक गोविंदा पथकासाठी ११,०००/- रुपये आणि सन्मानचिन्ह, सलामीसाठी ११११/- पासून ते ५५५५/- रुपयांपर्यंत थराप्रमाणे बक्षीसांची खैरात यावर्षी करण्यात येणार आहे, असे दइीहंडी उत्सव आयोजक रविंद्र इथापे यांनी सांगितले.
सहभाग घेऊ इच्छिणार्‍या गोविंदा पथकांनी नोंदणीसाठी आयोजक रविंद्र इथापे यांच्याशी ९८२०५५५०४४ या नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन ‘जनकल्याण मित्र मंडळ’तर्फे करण्यात आले आहे.

Previous Post

कॉंग्रेसने सिडकोला घेतले फैलावर, अन्यथा आंदोलन अटळ

Next Post

संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचं निधन

Next Post

संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचं निधन

मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १२.१०ची शेवटची लोकल

मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १२.१०ची शेवटची लोकल

कोल्हापूरच्या उद्योगांत सक्तीच्या सुट्यांवर भर

कोल्हापूरच्या उद्योगांत सक्तीच्या सुट्यांवर भर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com