• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 4, 2015

बीकेसीमध्ये आरबीआयच्या इमारतीला आग

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
बीकेसीमध्ये आरबीआयच्या इमारतीला आग

मुंबई : मुंबईमधील वांद्रे-कुर्ला संकुलातील आरबीआयच्या इमारतीला शुक्रवारी सकाळी आग लागली. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
बीकेसीमधील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आठव्या मजल्यावर शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच आग्निशमन दलाच्या आठ गाड्या आणि पाण्याचे सहा टँकर घटनास्थळी दाखल झाले.
सकाळची वेळ असल्यामुळे कार्यालयात कर्मचारी नव्हते. त्यामुळे सुदैवाने कोणतिही जिवीतहानी झाली नाही.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Previous Post

नवी मुंबई आधार कार्ड केंद्राच्या शोधात!

Next Post

अन्यथा नवी मुंबईकरांनाही पाणीकपातीचा सामना करावा लागणार!

Next Post
अन्यथा नवी मुंबईकरांनाही पाणीकपातीचा सामना करावा लागणार!

अन्यथा नवी मुंबईकरांनाही पाणीकपातीचा सामना करावा लागणार!

कोळसा खाण मंजुरीमुळे ‘ताडोबा’त धोक्यात घंटा

कोळसा खाण मंजुरीमुळे ‘ताडोबा’त धोक्यात घंटा

सनी लिऑनमुळे बलात्कार वाढले

त्यापेक्षा लोकांना मदत करा सनी लिऑन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com