• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 4, 2015

हार्बर मार्गावरील वाहतूक पुन्हा विस्कळीत

adminbyadmin
in नवी मुंबई
0
हार्बर मार्गावरील वाहतूक पुन्हा विस्कळीत

मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावर चुनाभट्टी स्थानकाजवळ रेल्वे अचानक बंद पडल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
पनवेलहून सीएसटीकडे जाणारी वाहतूक गेल्या एक तासापासून ठप्प आहे. तर सीएसटीहून पनवेलकडे जाणारी वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे.
प्रवाशांना मध्य रेल्वेमार्गावर कुर्ला-सीएसटी प्रवास करण्याची मुभा देण्यात आली असून कुर्ला येथून सीएसटीच्या दिशेने जाण्यासाठी विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत.
ऐन गर्दीच्या वेळेस रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने कामावर जाणार्‍या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Previous Post

चिंचवडच्या नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या

Next Post

शिवम हॉटेलवरील छाप्यात 2 लाख 42 हजाराचा गुटखा जप्त

Next Post

शिवम हॉटेलवरील छाप्यात 2 लाख 42 हजाराचा गुटखा जप्त

पाणीचोरी करणार्‍या ३० गृहनिर्माण सोसायट्यांचे वीजमोटारी जप्त

नवी मुंबई आधार कार्ड केंद्राच्या शोधात!

नवी मुंबई आधार कार्ड केंद्राच्या शोधात!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com