• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 3, 2015

चिंचवडच्या नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
चिंचवडच्या नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या

पुणे : चिंचवड येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (एनसीपी) नगरसेवक अविनाश चंद्रकांत टेकावडे (४३) यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी आज (गुरुवार) दुपारी २ वाजताच्या सुमारास गोळी झाडली. नंतर चाकू हल्ला केला. त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना जुन्या रंजीश जवळ घडली.
अविनाश दुपारी २ वाजताच्या सुमारास आपल्या घरातून बाहेर आले असता त्यांच्यावर पाळत ठेवून बसलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्यावर गोळी झाडली. दरम्यान, दुसर्‍याने त्यांना चाकूने भोसकले.
वर्ष २०१३ मध्ये नगरसेवक अविनाश यांनी आपल्यावर हल्ला झाल्याचे नाट्य रचले होते. त्यांच्या घराच्या पार्किंगमध्ये त्यांच्यावर त्यावेळी चाकूने हल्ला झाला होता. पण, पोलिस चौकशीमध्ये अविनाश यांनी राजकीय फायद्यासाठी स्वत:वर हल्ला झाल्याचा बनाव केल्याचे समोर आले होते.

Previous Post

कृष्णजन्माष्टमीपर्यंत चालणार १८२ तास अखंड हरिनामाचा गजर

Next Post

हार्बर मार्गावरील वाहतूक पुन्हा विस्कळीत

Next Post
हार्बर मार्गावरील वाहतूक पुन्हा विस्कळीत

हार्बर मार्गावरील वाहतूक पुन्हा विस्कळीत

शिवम हॉटेलवरील छाप्यात 2 लाख 42 हजाराचा गुटखा जप्त

पाणीचोरी करणार्‍या ३० गृहनिर्माण सोसायट्यांचे वीजमोटारी जप्त

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com