• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 2, 2015

‘चला खेळूया मंगळागौर’ कार्यक्रमात पाणी वाचवाची जनजागृती

adminbyadmin
in नवी मुंबई
0
‘चला खेळूया मंगळागौर’ कार्यक्रमात पाणी वाचवाची जनजागृती

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी नगरसेविका स्वाती गुरखेचा अभिनव जनहितैषी उपक्रम
अनंतकुमार गवई
बेलापुर : नवी मुंबई महापालिका प्रभाग – १०२ सीबीडी मधील ‘राष्ट्रवादी’चे यांच्या सौजन्याने माजी नगरसेविका स्वाती गुरखे-साटम यांच्या आयोजनाखाली नुतन एकता महिला मंडळ, सीबीडी आणि नुतन एकता महिला बचत गट यांच्या तर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही १ सप्टेंबर रोजी सीबीडीमध्ये ‘चला खेळुया मंगळागौर’ या पारंपारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात झिम्मा, फुगडी या खेळांबरोबरच विविध खेळांचा आणि नृत्यांचा आनंद महिला तरुणींनी मनसोक्त लुटला. या कार्यक्रमात ‘पाणी वाचवा’ अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सर्व उपस्थित महिला तरुणींनी पाणी वाचविण्याची शपथ घेतली. या कार्यक्रमात विविध खेळांमध्ये विजेत्या ठरलेल्या महिलांना नगरसेवक अशोक गुरखे यांनी बक्षीस वाटप केले.

Previous Post

शैक्षणिक उद्दिष्टासाठी दिलेल्या जागी भागीदारीत व्यवसाय करणार्‍या तेरणा रुग्णालयाची मान्यता रद्द करा : मनविसे

Next Post

मोदी सरकारचा करिष्मा, पाक व्याप्त काश्मिरला भारतात येण्याची इच्छा

Next Post
मोदी सरकारचा करिष्मा, पाक व्याप्त काश्मिरला भारतात येण्याची इच्छा

मोदी सरकारचा करिष्मा, पाक व्याप्त काश्मिरला भारतात येण्याची इच्छा

बीडमधील संपूर्ण गाव करणार आत्महत्या!

बीडमधील संपूर्ण गाव करणार आत्महत्या!

कोकणात ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर स्वाईन फ्लूचं सावट

कोकणात ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर स्वाईन फ्लूचं सावट

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com