• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 3, 2015

कोकणात ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर स्वाईन फ्लूचं सावट

adminbyadmin
in देश - विदेश
0
कोकणात ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर स्वाईन फ्लूचं सावट

सिंधुदुर्ग/औरंगाबाद: ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वाईन फ्लूमुळे दोघांचा मृत्यू झालाय. शिवाय रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतेय. सोनवडेपार आणि नेरुर नदी किनार्‍यावरच्या दोन गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
राज्याचे आरोग्य मंत्री दीपक सावंत सिंधुदुर्गातले असूनही जिल्ह्यात लोकांच्या आरोग्याची प्रचंड हेळसांड होतेय. गणपतीला मुंबईसह राज्यभरातून चाकरमानी मोठ्या संख्येनं कोकणात जात असतात. मात्र ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर जिल्ह्यात स्वाईन फ्लूनं तोंडवर काढलं असताना जिल्हा प्रशासन मात्र हालचाल करताना दिसत नाहीये. तर तिकडे औरंगाबाद शहरात स्वाईन फ्लूचा दुसरा बळी गेलाय. सिडको एन-४ इथल्या महिलेचा स्वाईन फ्लूनं मृत्यू झालाय.
पूनम हरिओम गुप्ता असं या महिलेचं नाव आहे. धूत हॉस्पिटलमध्ये या महिलेवर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झालाय. स्वाईन फ्लूचा विळखा वाढत असताना महापालिका मात्र निद्रिस्त असल्याचं दिसून येतोय.

Previous Post

बीडमधील संपूर्ण गाव करणार आत्महत्या!

Next Post

शीना बोरा प्रकरणात पोलीस अधिकारी अडकणार?

Next Post
शीना बोरा प्रकरणात पोलीस अधिकारी अडकणार?

शीना बोरा प्रकरणात पोलीस अधिकारी अडकणार?

सनी लिऑनमुळे बलात्कार वाढले

सनी लिऑनमुळे बलात्कार वाढले

कृष्णजन्माष्टमीपर्यंत चालणार १८२ तास अखंड हरिनामाचा गजर

कृष्णजन्माष्टमीपर्यंत चालणार १८२ तास अखंड हरिनामाचा गजर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com