नेरूळ-जुईनगर नोडमध्ये विना मास्क आढळून येणाऱ्या रहीवाशांवर व व्यावसायिकांवर कारवाई अभियान राबवा : संदीप खांडगेपाटील
श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना महामारी उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर नेरूळ विभाग कार्यालय कार्यक्षेत्रातील नेरूळ (पूर्व-पश्चिम) आणि जुईनगर नोडमधील...