कोविड आरोग्य केंद्रातील ऑक्सिजन साठवण टाक्यांसह ऑक्सिजन सिलेंडरचे महापालिकेला विनामूल्य हस्तांतरण करण्याचा सिडकोचा निर्णय
स्वयंम फिचर्स : Navimumbailive.com@gmail.com पनवेल : सिडकोतर्फे नवी मुंबईतील कळंबोली येथे उभारण्यात आलेल्या समर्पित कोविड आरोग्य केंद्रातील (डीसीएचसी) २ व्हेपोरायझरसह...