कोल्हापुरातील टोलनाक्यावर कर्मचार्यांना पैलवानांनी बडवले
कोल्हापूर : जिल्ह्यातल्या किणी टोलनाका कर्मचार्यांना, पैलवानांनी अक्षरशः बुकलून काढलं. सोबतच टोलनाक्याचीही तोडफोड केली. पुणे-बंगळुरु महामार्गावरच्या किणी टोलनाक्यावरून पैलवान कोल्हापूरकडे...