• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 26, 2015

‘साई गणेश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’च्या अध्यक्षपदी दिपक देशमुख

adminbyadmin
in नवी मुंबई
0

ऐरोली :  घणसोली गांव येथील साई सदानंद नगर वसाहतीतील ‘साई गणेश मित्र मंडळ सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळ’च्या अध्यक्षपदी पत्रकार व नवी मुंबई लाईव्ह.कॉम या वेबसाईटचे उपसंपादक दिपक देशमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
मंडळातर्फे यंदा सलग बाराव्या वर्षी सार्वजनिक श्रीगणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. ‘साई गणेश सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळ’ची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेत मंडळाच्या सर्व सदस्यांनी 2015 या वर्षाकरिता मंडळ कार्यकारिणीची एकमताने निवड केली.
‘साई गणेश मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’च्या 2015 या वर्षीच्या
कार्यकारिणीत अध्यक्ष – दिपक गोपाळराव देशमुख, उपाध्यक्ष -वैभव कांबळे, सचिव – संजय थळे, सहसचिव – भगवान भिल्लारे, केतन धनावडे, खजिनदार – अंकुश कळंत्रे, उपखजिनदार – संतोष बैले, कार्याध्यक्ष – लक्ष्मण खोपडे, आबा मोरे, नामदेव कदम, राम भिल्लारे, मानु सकपाळ, सल्लागार – तुकाराम मढवी, किशोर देशमुख, विनय शिंदे, गुलाब पवार, संजय जाधव, लक्ष्मण शिंदे आणि कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत भालेकर,
प्रभाकर चिखले, प्रदीप चव्हाण, प्रकाश जंगम, सुनिल साळुंखे, नवनाथ सकट, संतोष सैदाणे, शंकर गोळे, अमित थोरात, मनोहर गोवळकर, संपत यादव, विठ्ठल सावंत, कल्पेश थोरात, पंकज धुमाळ, तुषार भालेकर यांचा समावेश आहे.
श्रीगणेशोत्सव महाराष्ट्र राज्याची संस्कृती आणि परंपरा असलेला उत्सव आहे. या उत्सवात महाराष्ट्राची संस्कृती जपणारे सांस्कृतिक आणि धार्मिक
कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याशिवाय काही सामाजिक उपक्रम देखील राबविण्यात येणार आहेत. तसेच चिमुरड्यांच्या अंगातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी लहान मुला-मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम देखील श्रीगणेशोत्सव काळात आयोजित करण्यात येणार आहेत, असे मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष दिपक देशमुख यांनी सांगितले.

Previous Post

संजय दत्तला 30 दिवसांची पॅरोलची रजा मंजूर

Next Post

डिव्हिलियर्सने मोडला गांगुलीचा विक्रम

Next Post
डिव्हिलियर्सने मोडला गांगुलीचा विक्रम

डिव्हिलियर्सने मोडला गांगुलीचा विक्रम

पाटण्यात केजरीवालांचे काळ्या झेंड्यांनी स्वागत

पाटण्यात केजरीवालांचे काळ्या झेंड्यांनी स्वागत

स्नानासाठी नदीवर गेलेल्या पाच महिला बुडाल्या

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com