• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 27, 2015

कोल्हापुरातील टोलनाक्यावर कर्मचार्‍यांना पैलवानांनी बडवले

adminbyadmin
in टॉप न्यूज
0

कोल्हापूर : जिल्ह्यातल्या किणी टोलनाका कर्मचार्‍यांना, पैलवानांनी अक्षरशः बुकलून काढलं. सोबतच टोलनाक्याचीही तोडफोड केली.
पुणे-बंगळुरु महामार्गावरच्या किणी टोलनाक्यावरून पैलवान कोल्हापूरकडे जात होते. त्यांच्याकडे कर्मचार्‍यांनी टोल मागितला. मात्र आपण कुस्ती खेळायला गेलो असल्याचं सांगत, त्यांनी टोल द्यायला नकार दिला. त्यावरुन बाचाबाची झाली.
चिडलेल्या या पैलवानांनी शहरातून इतर पैलवानांना बोलावून घेतलं. त्यानंतर टोल कर्मचार्‍यांना बदडून काढलं. या प्रकरणी पेठवडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, मारहाण करणार्‍या पैलवानांचा शोध घेतला जात आहे.

Previous Post

महाराष्ट्रातल्या दहा शहरांचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश!

Next Post

साथरोग प्रतिबंध व जनजागृती कार्यवाही अधिक प्रभावी करण्याचे स्थायी समितीचे निर्देश

Next Post
नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळेंना स्वतंत्र दालनाची प्रतिक्षा?

साथरोग प्रतिबंध व जनजागृती कार्यवाही अधिक प्रभावी करण्याचे स्थायी समितीचे निर्देश

करून दाखवले’ म्हणार्‍यांनी स्वतःचे घर मात्र भरून दाखवले’ – सचिन अहिर

करून दाखवले’ म्हणार्‍यांनी स्वतःचे घर मात्र भरून दाखवले’ - सचिन अहिर

क्रमवारीत कोहलीची चौथ्या स्थानी झेप

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com