• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 18, 2015

नेरूळच्या झुलेलाल मंदीरामध्ये बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा नागपंचमी उत्सव

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळ सेक्टर दहामध्ये बुधवारी नागपंचमी उत्सव २०१५चे आयोजन

सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रभाग 85 आणि 86च्या वतीने नागपंचमी सणानिमित्त बुधवार, दि. 19 ऑगस्ट रोजी नागपंचमी उत्सव 2015चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रभाग 85च्या राष्ट्रवादी काँग्र्रेसच्या नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांनी दिली.
नेरूळ सेक्टर 12 येथील झुलेलाल मंदीरामध्ये दुपारी 2 ते सांयकाळी 6 या वेळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमामध्ये नागदेवतेचे पुजन, पोथीवाचन व आरती, पारंपारिक नृत्य, फेरांची गाणी, विविध स्पर्धा आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला स्थायी समिती सभापती सौ. नेत्रा शिर्के, उद्यान व शहर सुशोभीकरण समितीच्या सभापती अ‍ॅड. सौ. सपना गावडे-गायकवाड, नगरसेविका सौ. रूपाली भगत, माजी नगरसेविका सौ. स्नेहा पालकर, सौ. माधुरी सुतार, सौ. रेखा म्हात्रे, सौ. सुरेखा इथापे उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्या महिलांसाठी विविध आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली असून नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील आणि नगरसेविका सौ. जयश्री एकनाथ ठाकूर या कार्यक्रमाच्या संयोजक आहेत. या कार्यक्रमामध्ये नेरूळ सेक्टर सहामधील, सारसोळे गावातील आणि कुकशेत गावातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांनी केले आहे.

Previous Post

‘अटके’तील पोपटाची पोलीस चौकशीत मौनी भूमिका!

Next Post

संभाजी ब्रिगेडसह विविध संघटना पुरंदरे पुरस्काराविरोधात आक्रमक

Next Post
संभाजी ब्रिगेडसह विविध संघटना पुरंदरे पुरस्काराविरोधात आक्रमक

संभाजी ब्रिगेडसह विविध संघटना पुरंदरे पुरस्काराविरोधात आक्रमक

हृतिक सोबत ‘डेट’ची ऑफर देणार्‍या कोका कोला कंपनीविरुद्ध महिला कोर्टात

हृतिक सोबत ‘डेट’ची ऑफर देणार्‍या कोका कोला कंपनीविरुद्ध महिला कोर्टात

पंजाबचे खेळाडू फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याचा प्रितीला संशय

पंजाबचे खेळाडू फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याचा प्रितीला संशय

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com