• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 18, 2015

नेरूळ सेक्टर दहामध्ये बुधवारी नागपंचमी उत्सव २०१५चे आयोजन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळ सेक्टर दहामध्ये बुधवारी नागपंचमी उत्सव २०१५चे आयोजन

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नागपंचमी सणाचे औचित्य साधून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून नेरूळ सेक्टर दहामध्ये १९ ऑगस्ट रोजी नागपंचमी उत्सव-२०१५चे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रभाग ९४च्या वतीने महिला बचत गट आयोजित या नागपंचमी उत्सवचे नेरूळ सेक्टर १० येथे पंचपरमेश्‍वर मंदीराजवळ या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाची माहिती देताना समाजसेवक राजेश भोर यांनी सांगितले की, नागपंचमी उत्सव २०१५ मध्ये आरोग्य शिबिर, पारंपारिक नृत्य गीतांचा कार्यक्रम याचा समावेश आहे.
नेरूळ सेक्टर १० मधील दत्तदिप क्लासेसजवळ सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. सांयकाळी ४ ते ७ या वेळेत पारंपारिक नृत्यगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सांयकाळी ७ नंतर पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महिलांकरता या कार्यक्रमात भव्य स्वरूपामध्ये फुगड्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या स्थानिक वार्ड अध्यक्षा सौ. वैशाली राजेश भोर या कार्यक्रमाच्या आयोजक आहेत. विजेत्या महिलांना पैठणी दिली जाणार आहे.
शहरी भागात आपली संस्कृती, आपले सण-उत्सव जपण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असून नेरूळ नोडमधील महिलांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येेने सहभागी व्हावे असे आवाहन समाजसेवक राजेश भोर यांनी केले आहे.

Previous Post

आरोग्य सभापती पूनम पाटील यांनी घेतला आरोग्य सुविधांचा आढावा

Next Post

कांदा पुन्हा कडाडला, लासलगावला ४३ रूपये किलो

Next Post
कांदा पुन्हा कडाडला, लासलगावला ४३ रूपये किलो

कांदा पुन्हा कडाडला, लासलगावला ४३ रूपये किलो

बाबासाहेबांना हात लावाल तर खबरदार – राज ठाकरे

बाबासाहेबांना हात लावाल तर खबरदार - राज ठाकरे

सर्वात जास्त मानधन घेणारी ‘बॉलिवूडची क्वीन’

सर्वात जास्त मानधन घेणारी ‘बॉलिवूडची क्वीन’

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com