• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 15, 2015

भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त महापौर सुधाकर सोनवणे यांचे हस्ते महापालिका मुख्यालयात ध्वजारोहण

adminbyadmin
in Uncategorized
0

नवी मुंबई : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 68 व्या वर्धापनदिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महापौर सुधाकर सोनवणे यांच्या हस्ते, उपमहापौर अविनाश लाड, स्थायी समिती सभापती सौ. नेत्रा शिर्के, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या सन्माननीय उपस्थितीत ध्वजारोहण संपन्न झाले. याप्रसंगी नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, रविंद्र इथापे, सरोज पाटील, गणेश म्हात्रे, श्रीम.रुचा पाटील, माजी नगरसेवक वैभव गायकवाड आणि इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानगरपालिकेच्या इतर कार्यालयांत महापालिका पदाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त महापालिका मुख्यालयाला तिरंगी रंगात आकर्षक रोषणाई करण्यात आली असून त्यावर झळकणारे ’भारतातील तृतीय क्रमांकाचे स्वच्छ शहर’ तसेच ’महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर’ असे रंगीन विद्युत फलक नागरिकांचे आकर्षण ठरत आहेत. ही रोषणाई 14 ते 16 ऑगस्ट 2015 या कालावधीत केली जात असून तिरंगी रंगात झळाळणारे महापालिका मुख्यालय बघण्यासाठी तसेच देशातील सर्वात उंच 225 फूट ध्वजस्तंभावरील प्रतिकचिन्ह स्वरूपातील ध्वजाला मानवंदना देण्यासाठी अनेक नागरिक महापालिका मुख्यालय परिसराला आवर्जून भेट देत आहेत.

Previous Post

पुढील ध्वजारोहणाला कामोठे विरंगुळा केंद्राचे लोकार्पण – संजय भाटिया

Next Post

भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त महापौर सुधाकर सोनवणे यांचे हस्ते महापालिका मुख्यालयात ध्वजारोहण

Next Post
भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त महापौर सुधाकर सोनवणे यांचे हस्ते महापालिका मुख्यालयात ध्वजारोहण

भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त महापौर सुधाकर सोनवणे यांचे हस्ते महापालिका मुख्यालयात ध्वजारोहण

सायना जागतिक बॅडमिंटनच्या अंतिम फेरीत

सायना जागतिक बॅडमिंटनच्या अंतिम फेरीत

अजरामर भूमिकांचा अफलातून मिलाफ आणि ‘शोले’ची 40 वर्ष!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com