• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 11, 2015

आयकर कॉलनी ते बेलापूर गाव दरम्यान रेल्वेमार्गावर ‘स्कायवाक’ उभारा: सरोज पाटील

adminbyadmin
in नवी मुंबई
0
आयकर कॉलनी ते बेलापूर गाव दरम्यान रेल्वेमार्गावर ‘स्कायवाक’ उभारा: सरोज पाटील

संजय बोरकर : 9869966614
नवी मुंबई : बेलापूर प्रभाग क्र. 101 मधील आयकर कॉलनी ते बेलापूर गाव दरम्यान असणार्‍या हार्बर रेल्वे मार्गावर आकाशमार्गिका अर्थात स्कायवाक उभारण्याची मागणी स्थानिक शिवसेना नगरसेविका सरोज पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांसकडे केली आहे.
आयकर कॉलनी येथे वास्तव्य करणार्‍या नागरिकांना याठिकाणी सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे दैनंदिन बाजाराची व्यवस्था नसल्याने, येथील नागरिकांना दैनंदिन गृहपयोगी वस्तूंची पूर्तता करण्यासाठी रेल्वेचा हार्बर मार्ग पायी ओलांडून बेलापूर गाव येथे जावे लागते. तसेच, आयकर कॉलनीमध्ये शासकीय अनुदानित विद्यालय नसल्याने या भागातील बहुतांश विद्यार्थी बेलापूर गाव येथील अनुदानित विद्यालयात जाणे हेतू आपला जिव मुठीत घेवून सदरचा रेल्वेमार्ग ओलांडतात. ज्यामध्ये, विद्यार्थी वर्तमान किंवा भविष्यात स्वत:च्या जिवाला मुकले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे सर्व लक्षात घेता महानगरपालिकेच्या माध्यमातून तत्काळ आयकर कॉलनी ते बेलापूर गाव दरम्यान असणार्‍या हार्बर रेल्वे मार्गावर आकाशमार्गिका अर्थात स्कायवाक उभरण्यात यावे अशी मागणी निवेदनामध्ये केली आहे. याप्रसंगी, शिवसेना उपशहरप्रमुख रोहिदास पाटील व प्रभागातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते.

Previous Post

वाशीत खाजगी इमारतीच्या छताचा स्लॅब कोसळला; जीवतहानी टळली

Next Post

‘भाजपा’चे जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करा -आ.म्हात्रे

Next Post
‘भाजपा’चे जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करा -आ.म्हात्रे

‘भाजपा’चे जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करा -आ.म्हात्रे

नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळेंना स्वतंत्र दालनाची प्रतिक्षा?

नवनिर्वाचित सभापती पुनम पाटील यांनी घेतला आरोग्य विभागाचा आढावा

नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळेंना स्वतंत्र दालनाची प्रतिक्षा?

महापालिका आरोग्य समिती सभापती पुनम पाटील यांच्या हस्ते बेलापूरमध्ये ‘स्वच्छता अभियान’ची सुरुवात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com