• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 10, 2015

रोबोटशी सेक्स करणार मनुष्य?

adminbyadmin
in देश - विदेश
0

लंडन : मनुष्य प्राणी पुढील ५० वर्षांनंतर रोबोटशी शारिरीक संबंध निर्माण करेल, ही सामान्य गोष्ट असेल असा दावा एका एक्सपर्टने केला आहे.
डॉ. हेलेन ड्रिस्कोल यांनी सांगितले की, सध्या मनुष्य रोबोट तंत्रज्ञानात जशी प्रगती करत आहे. त्यांच्याशी संवाद साधत आहे. ते पाहता आगामी भविष्यात हे चित्र खूप बदलण्याची शक्यता आहे.
सेक्स आणि रिलेशनशीप मानसशास्त्रज्ञ असलेल्या डॉ. हेलेन ड्रिस्कोल म्हणाल्या, ‘सेक्स टेक’ तंत्रज्ञान २०७० मध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. मनुष्य रोबोटशी शारिरीक संबंध निर्माण करेल आणि हे खूप सामन्य असणार असल्याचे आजच्या युगातील धक्कादायक विधान केले आहे.
सध्या मॅनिक्विन पार्टनर ऑनलाइन मागविण्याचे प्रमाण वाढले आहे. पुढील काही वर्षात रोबोट, किंवा संवाद साधणारे, मोशन सेन्सिंग टेक्नॉलॉजी हे ‘सेक्स’ संदर्भात वापरण्यात येतील.

Previous Post

पनवेल-माथेरान रस्त्यासाठी सहकार्य करणार : आ. ठाकूर

Next Post

आता प्रभाग समिती अध्यक्षपदाची उत्सूकता?

Next Post
नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळेंना स्वतंत्र दालनाची प्रतिक्षा?

आता प्रभाग समिती अध्यक्षपदाची उत्सूकता?

अन्यथा सिडकोच्या कार्यालयाला टाळे ठोकू – आमदार प्रशांत ठाकूर

अन्यथा सिडकोच्या कार्यालयाला टाळे ठोकू - आमदार प्रशांत ठाकूर

आंबट शौकीनाने, भारतात पॉर्न साइट्स केल्या ब्लॉक?

खाजगीत पॉर्न पाहण्यावर बंदी नसल्याचा खुलासा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com