• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 9, 2015

नेरूळमधील शिवसेना नगरसेवकाकडून पाच दिवसीय आधार कार्ड शिबिराचे आयोजन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
सारसोळे गावात दोन दिवसीय आधार कॉर्ड शिबिर

संजय बोरकर : 9869966614
नवी मुंबई : शिवसेनेचे नेरूळ नोडमधील प्रभाग 97 मधील नगरसेवक काशिनाथ पवार यांनी पाच दिवसीय आधार कार्ड शिबिराचे आयोजन केले असून सोमवार, दि. 10 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता या शिबिराचा शुभारंभ होत आहे.
शिवसेना नगरसेवक काशिनाथ पवार यांनी 10 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट या कालावधीत हे आधार कार्ड शिबिर आयोजित केले असून सकाळी 10 ते सांयकाळी 5 या वेळेत हे शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरात आधार कार्ड काढू इच्छिणार्‍यांनी आपल्यासमवेत येताना पॅन कार्ड, रेशन कार्ड, लाईट बील, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र आदी कागदपत्रे आणावीत असे नगरसेवक काशिनाथ पवार यांनी विभागातील नागरिकांना सांगितले आहे. प्रभाग 96 व 97 मधील रहीवाशांकरता या शिबिराचे आयोजन केले असून रहीवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेवक काशिनाथ पवार यांनी केले आहे.

Previous Post

क्लार्कची निवृत्तीची घोषणा

Next Post

जिसका नाम है, वही बदनाम है – राधे मॉ

Next Post

जिसका नाम है, वही बदनाम है - राधे मॉ

क्रांतिदिनाचा विसर पडल्याने सोशल मिडीयातून टीकेची झोड

क्रांतिदिनाचा विसर पडल्याने सोशल मिडीयातून टीकेची झोड

सफाई कामगार कामावर किती आणि काम करतात किती?

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com