• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 4, 2015

पॉर्न पाहण्यात महाराष्ट्र चौथा

adminbyadmin
in देश - विदेश
0
आंबट शौकीनाने, भारतात पॉर्न साइट्स केल्या ब्लॉक?

नवी दिल्ली : पॉर्न साईट्सवर केंद्र सरकारने घातलेल्या बंदीच्या पार्श्‍वभूमीवर प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, इंटरनेटच्या माध्यमामधून सर्वाधिक पॉर्न साईट्स पाहिल्या जाणार्‍या राज्यांच्या यादीमध्ये मिझोराम अग्रस्थानावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या यादीमध्ये महाराष्ट्राचा चौथा क्रमांक असून दिल्ली दुसर्‍या स्थानावर आहे. मिझोरामसहित नागालँड, मेघालय, आणि आसाम ही ईशान्य भारतामधील राज्येही या यादीमध्ये आघाडीवर आहेत. याच अहवालानुसार, सर्वाधिक पॉर्न साईट्स पाहणार्‍या देशांच्या यादीमध्ये भारत पाचव्या स्थानावर आहे. दरम्यान, केंद्र सरकारने सुमारे 800 पॉर्न साईट्सवर बंदी घातल्याने देशात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.

Previous Post

खासदार रामदास आठवलेंना दिल्लीत कुणी घर देता का हो घर?

Next Post

विधानसभा निवडणूक लढविणार नाही-नितीश कुमार

Next Post
विधानसभा निवडणूक लढविणार नाही-नितीश कुमार

विधानसभा निवडणूक लढविणार नाही-नितीश कुमार

जाहिरातीकरता सनी लिऑनने घेतले तब्बल 8 कोटी रुपये!

जाहिरातीकरता सनी लिऑनने घेतले तब्बल 8 कोटी रुपये!

आता सरकार कपल्सच्या बेडरूममध्ये जावून पाहणार का? – रामू

आता सरकार कपल्सच्या बेडरूममध्ये जावून पाहणार का? - रामू

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com