• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 4, 2015

ठाण्यात बिल्डिंग कोसळली; झोपेतच 12 जणांचा मृत्यू

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
ठाण्यात बिल्डिंग कोसळली; झोपेतच 12 जणांचा मृत्यू

ठाणे : ठाणे पश्‍चिमेला असलेल्या बी केबिन भागात इमारतील इमारत कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला आहे तर 7 जण गंभीर जखमी झालेत.
मंगळवारी, मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमाराला ही दुर्घटना घडली. ’श्रीकृष्ण निवास’ नावाची ही इमारत सुमारे पन्नास वर्षं जुनी आहे. या आधीच या इमारतीला धोकादायक म्हणून घोषित केलं गेलं होतं. मात्र तरीही या इमारतीत पाच – सहा कुटुंबं राहत होती.
सोमवारी रात्री ही कुटुंबं झोपलेली असतानाच, ही इमारत कोसळली. तातडीनं अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ढिगारा उपसण्याचं काम हाती घेतलं गेलं.
ढिगार्‍यातून सात जणांना जिवंत बाहेर काढण्यात आलं आहे. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं गेलं आहे. तर ढिगारा उपसण्याचं काम अजूनही सुरुच आहे.

Previous Post

बेस्टला दररोज २ कोटी २६ लाखांचे नुकसान

Next Post

मनसे मावळ तालुकाध्यक्षाचा गोळीबारात मृत्यू

Next Post
मनसे मावळ तालुकाध्यक्षाचा गोळीबारात मृत्यू

मनसे मावळ तालुकाध्यक्षाचा गोळीबारात मृत्यू

एमएसआरडीसीला नवसंजीवनी मिळण्याकरता नवीन प्रोजेक्टची आशा?

एमएसआरडीसीला नवसंजीवनी मिळण्याकरता नवीन प्रोजेक्टची आशा?

खासदार रामदास आठवलेंना दिल्लीत कुणी घर देता का हो घर?

खासदार रामदास आठवलेंना दिल्लीत कुणी घर देता का हो घर?

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com