• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 31, 2015

पेट्रोलवर नाही तर गायी-म्हशीच्या शेणावर धावणार ही कार

adminbyadmin
in ई - पेपर्स
0

नवी दिल्ली : गायीच्या शेणाचा उपयोग गोबर गॅस तसंच खत म्हणूनही देशात अनेक ठिकाणी केला जातो. पण याच शेणाचा उपयोग जर इंधनासारखा केला तर.
होय, हे शक्य आहे . यामुळे ना केवळ इंधन बचत होते तर धुरामुळं होणारं प्रदूषणही कमी होण्यास यामुळे मदत मिळेल. टोयोटा या कार बनवणार्‍या एका कंपनीनं अशा कारची निर्मिती केलीय जी गायीच्या शेणाच्या खतापासून बनवलेल्या हायड्रोजनवर ही कार चालते असं कंपनीच्या जाहिरातीत म्हटलंय.
या कारचं नाव ‘मिराई फ्यूल सेल कार’ असे असून ही कार चक्क गायीच्या शेणावर चालते. याशिवाय इतर इंधनांवरही ही गाडी काम करू शकेल. कंपनी लवकरच या कारला बाजारात आणण्याच्या विचारात आहे.

Previous Post

‘जीवनधारा’च्यावतीने 1 ऑगस्ट रोजी भव्य मोफत रोजगार मेळावा

Next Post

सेल्समन बनून दरोडेखोर घुसले घरात, हल्यात महिलेनं गमावला जीव

Next Post
सेल्समन बनून दरोडेखोर घुसले घरात, हल्यात महिलेनं गमावला जीव

सेल्समन बनून दरोडेखोर घुसले घरात, हल्यात महिलेनं गमावला जीव

सेन्सेक्सची ४०० अंकांची झेप

‘प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांवरील सरसकट कारवाई तपासून पाहू’

‘प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांवरील सरसकट कारवाई तपासून पाहू’

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com