• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 27, 2015

याकूब मेमनला फाशी झाल्यास नागपूर जेलमध्ये होणार दफन?

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
याकूब मेमनला फाशी झाल्यास नागपूर जेलमध्ये होणार दफन?

पुणे : धार्मिक तणाव निर्माण होऊ नये यासाठी 1993 च्या मुंबई बॉम्ब स्फोटातील दोषी याकूब मेमन याला फाशी झाल्यास नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातच दफन करण्याचा निर्णय कारागृह प्रशासन करू शकतो. याकूब मेमनच्या फाशी आता धार्मिक मुद्दा बनला आहे.
मेल टुडेच्या रिपोर्ट नुसार, जेल प्रशासन मेमनचा मृतदेह त्याचा परिवाराला न देता तो जेलमध्येच दफन करण्याच्या तयारी करीत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण न होऊ देण्यासाठी हा निर्णय घेतला गेला असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.
जेल प्रशासनाने सांगितले की, याकूबचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करणार नाही. पण याकूबची पत्नी रहीन आणि मुलगी जुबेदा त्याच्या अंत्यसंस्कारात सामील होऊ शकते.
तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला दफन करण्याची जागाही निश्रि्चत करण्यात आली आहे. ही जागा जेल परिसरात आहे. दरम्यान, मृत शरीर त्याच्या कुटुंबियांना देण्यात यावे यासाठी मेमन याचे वकील या निर्णयाच्या विरोधात अपील करणार आहे.
मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटात फाशीची शिक्षा झालेला एकमेव गुन्हेगार याकूब अब्दुक रजाक मेमन यांच्या माफीच्या याचिकेवरील सुनावणी सोमवारी सुप्रीम कोर्टात झाली. या याचिकेवर सुनावणी उद्याही सुरू राहणार आहे.
न्यायालयाने सुधारात्मक याचिकेच्या नियमांवर अटर्नी जनरल यांचे स्पष्टीकरण मागितले आहे. मेमन आपल्या अर्जात नमूद केले की नियमांवर निर्णय होण्यापूर्वी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याकूबला 30 जुलै रोजी फाशी देण्यात येणार आहे.
मुंबईत 12 मार्च 1993 मध्ये 13 ठिकाणी झालेल्या बॉम्ब स्फोटांमध्ये 257 जण ठार झाले होते. तर 700 पेक्षा अधिक व्यक्ती जखमी झाले होते.

Previous Post

पाकिस्तानसोबत क्रिकेट शक्य नाही – बीसीसीआय

Next Post

…तर स्टॅपवर लिहून देतो!

Next Post

...तर स्टॅपवर लिहून देतो!

दुसर्‍या लग्नाची हौस पडली महागात

कतरिनाचं सोंदर्याचे राज?

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com