• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 25, 2015

चीनमध्ये लवकरच हम दो, हमारे दो

adminbyadmin
in देश - विदेश
0
चीनमध्ये लवकरच हम दो, हमारे दो

बीजिंग : चीनची लोकसंख्या जगात सर्वात जास्त असल्याने, चीनमध्ये एकच अपत्य जन्मास घालण्याची परवानगी आहे. मात्र चीन आता हम दो हमारे दो धोरण अवलंबणार असल्याचं सांगण्यात येत आहे. कारण, आता चीन दुसर्‍या अपत्याच्या जन्मास परवानगी देण्याचा विचार करीत आहे.
जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला चीन गेल्या अनेक वर्षांपासून ‘हम दो हमारा एक’ अशा धोरणाचे पालन करीत आहे.
‘ग्लोबल टाइम्स’ या वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, चीन आता आपल्या ‘एक मूल’ धोरणात बदल करून जोडप्याला दुसरे मूल जन्मास घालू देण्याची परवानगी देऊ शकतो. सध्या चीनची लोकसंख्या १.४ अब्ज आहे. १.२ अब्ज लोकसंख्येसह भारत दुसर्‍या स्थानावर आहे.
चीनच्या २९ प्रांत आणि नगरपालिकांमध्ये नोंद असलेल्या आई-वडिलांपैकी कोणत्या तरी एका कुटुंबात एकमेव मूल असेल, तर त्यांना दुसरे मूल जन्माला घालण्याची परवानगी दिली गेली आहे. ऑनलाइन सर्वेनुसार, चीनमधील लोक बहुमताने दुसर्‍या मुलाच्या धोरणाचे समर्थन करीत आहे.
चीनमध्ये युवा जोडपी एकपेक्षा अधिक मुलांना जन्म देण्यास तयार नाहीत, ही चिंतेची बाब असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. राष्ट्रीय आरोग्य तसेच कुटुंब नियोजन आयोगाच्या सर्वेक्षणात भाग घेण्यासाठी आलेल्या एका अज्ञात शोधकर्ताने ‘चायना बिझनेस न्यूज‘ला सांगितले, की जर सर्व काही ठीक राहिल्यास दुसरे मूल जन्माला घालण्याच्या परवानगीशी संबंधित धोरण २०१५ च्या अखेरपर्यंत लागू केले जाऊ शकते’.

लोकसंख्येतील पहिले पाच देश
चीन : १४० कोटी
भारत : १२८ कोटी
अमेरिका : ३२ कोटी
इंडोनेशिया : २५ कोटी
ब्राझील : २० कोटी

Previous Post

भिडे गुरुजींवरील आरोप सहन करणार नाही : उदयनराजे

Next Post

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त नेरूळमध्ये ‘आधार कार्ड’ सप्ताह

Next Post
गावसकर-तेंडूलकर रिटायर झाले मग, पवार रिटायर का होत नाहीत : उद्धव

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त नेरूळमध्ये ‘आधार कार्ड’ सप्ताह

रिपाइंचे ज्येष्ठ नेते रा.सु.गवई यांचे निधन

रिपाइंचे ज्येष्ठ नेते रा.सु.गवई यांचे निधन

गेल्या 14 वर्षात 16 हजार भारतीय कोट्याधीश परदेशात स्थायिक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com