• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 23, 2015

सोमवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा नेरूळ सेक्टर ६ ला विठ्ठल दर्शन सोहळा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
सोमवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा नेरूळ सेक्टर ६ ला विठ्ठल दर्शन सोहळा

नवी मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त सोमवार, दि. २६ जुलै रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रभाग ८५ व ८६च्या वतीने नेरूळ सेक्टर ६ येथील जय दुर्गा माता भाजी मंडई मैदानात विठ्ठल दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर यांनी दिली.
विठ्ठल दर्शन सोहळ्यानिमित्त सकाळी ७ ते रात्रौ १० वाजेपर्यत  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात लोकनेते गणेश नाईक, ठाण्याचे माजी खासदार संजीव नाईक, महाराष्ट्राच्या राजकारणात नवी मुंबईचे ओबामा म्हणून ओळखले जाणारे ऐरोलीचे युवा आमदार संदीप नाईक, महापौर सुधाकर सोनवणे, माजी महापौर सागर नाईक आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.
सकाळी ७ वाजता श्री. पाडूंरंगाच्या मुर्तीची ब्राम्हणाद्वारे विधीवत पुजा व अभिषेक केला जाणार असून सकाळी ८ ते रात्री १० पर्यत विठ्ठल दर्शन सोहळ्यासह फराळ वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. सांयकाळी ६ ते रात्री १० या वेळेत संगीत सध्या हा सुमधुर भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
नगरसेवक सुरज पाटील, प्रभाग ८५च्या नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील, प्रभाग ८६च्या नगरसेविका सौ. जयश्री एकनाथ ठाकूर हे या कार्यक्रमाचे संयोजक असून या कार्यक्रमात सारसोळेच्या ग्रामस्थांनी व नेरूळ सेक्टर ६ मधील रहीवाशांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर यांनी केले आहे.

Previous Post

श्रीलंका दौर्‍यासाठी सर्वोत्तम वेगवान मारा – संदीप पाटील

Next Post

माझ्या वडिलांकडे पैसे नव्हते, नाही तर मीही विदेशात शिकलो असतो, तावडे आक्रमक

Next Post
माझ्या वडिलांकडे पैसे नव्हते, नाही तर मीही विदेशात शिकलो असतो, तावडे आक्रमक

माझ्या वडिलांकडे पैसे नव्हते, नाही तर मीही विदेशात शिकलो असतो, तावडे आक्रमक

चर्चगेट रेल्वे अपघातातील मोटरमन ब्रेक लावायचं विसरला!

चर्चगेट रेल्वे अपघातातील मोटरमन ब्रेक लावायचं विसरला!

बारामतीच्या अजितदादांकडून ठाण्याच्या आव्हाडांची कानउघाडणी

बारामतीच्या अजितदादांकडून ठाण्याच्या आव्हाडांची कानउघाडणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com