• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 20, 2015

‘बजरंगी भाईजान’ तीन दिवसात 100 कोटींच्या क्लबमध्ये

adminbyadmin
in ई - पेपर्स
0
‘बजरंगी भाईजान’ तीन दिवसात 100 कोटींच्या क्लबमध्ये

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाने तीन दिवसातच 100 कोटींचा पल्ला गाठला आहे. चाहत्यांच्या पसंती लाभत असलेल्या ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात 102.6 कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.
‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट 17 जुलैला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 27.25 कोटींची कमाई केली. तर शनिवार आणि रविवार या दोन दिवशी अनुक्रमे 36.60 आणि 38.75 कोटींचा गल्ला जमवला.
पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने 100 कोटींची कमाई करून नवा विक्रम रचलेला आहे, असे बाजार विशलेषक कोमल नाहाता यांनी ट्विटरवरून सांगितले. 100 कोटींची कमाई करणारा सलमान खानचा हा आठवा चित्रपट आहे.
कबीर खान दिग्दर्शित ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात सलमान खानसह करिना कपूर, नवाजु्द्दीन सिद्दीकी आणि लहान मुलगी हर्षाली मल्होत्रा यांची प्रमुख भूमिका आहे.

Previous Post

प्रबळ मातब्बर दावेदारांची संख्या वाढती असतानाही शिवसेना जिल्हाप्रमुख आजही रिक्तच!

Next Post

मनसेचा पाठपुरावा, आयुक्तांचा पाहणीदौरा, विष्णूदास भावे नाट्यगृह टाकतेय कात

Next Post
मनसेचा पाठपुरावा, आयुक्तांचा पाहणीदौरा, विष्णूदास भावे नाट्यगृह टाकतेय कात

मनसेचा पाठपुरावा, आयुक्तांचा पाहणीदौरा, विष्णूदास भावे नाट्यगृह टाकतेय कात

शिवसेनेच्या यूपीएससी सराव परिक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवसेनेच्या यूपीएससी सराव परिक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मंगळवारी विष्णूदास भावेमध्ये शिवाजी द मँनेजमेंट गुरु व्याख्यानाचे आयोजन

मंगळवारी विष्णूदास भावेमध्ये शिवाजी द मँनेजमेंट गुरु व्याख्यानाचे आयोजन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com