• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 18, 2015

पुण्यात कॉकटेल पार्टीवर पोलिसांची धाड, ५० मद्यधुंद तरुण-तरुणी अटकेत

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
पुण्यात कॉकटेल पार्टीवर पोलिसांची धाड, ५० मद्यधुंद तरुण-तरुणी अटकेत

पुणे : पुण्यातील आयटी पार्क परिसर म्हणून वेगाने विकसित झालेल्या हिंजवडीजवळील नेरे गावात एका बांधकाम व्यावसायिकाच्या फॉर्म हाऊसवर कॉकटेल रंगलेल्या पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. नेरे गाव हे हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोडते. हिंजवडी पोलिसांनी या पार्टीची कुणकुण लागताच मध्यरात्री ३ च्या सुमारास धाड टाकली. यावेळी ४०-५० तरूण-तरूणी मद्यधुंद अवस्थेत आढळून आले. दारूच्या बाटलीचा खच व काही कंडोम्सची पाकिटे मिळून आल्याचे हिंजवडी पोलिसांनी दावा केला आहे.
यात काही महाविद्यालयीन तरूण-तरूणी आहेत तर काही आयआयटीन्स आहेत. पुणे शहरातील एका प्रतिष्ठीत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा या पार्टीत सहभाग असल्याचे समोर आले आहे. या सर्व तरूण-तरूणींना पिंपरीतील वायसीएम रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे. दरम्यान, या पार्टीत ड्रग्जचा वापर करण्यात आला आहे काय याचा तपास पोलिस करीत आहेत. या कॉकटेल पार्टीसाठी परवानगी घेतली नसल्याचे हिंजवडी पोलिसांनी सांगितले.

Previous Post

नवी मुंबईत शौचालय उभारणीसाठी आ. मंदाताई म्हात्रेंचा दोन कोटी रूपयांचा आमदार निधी

Next Post

देशभरात ईद उत्साहात साजरी

Next Post
देशभरात ईद उत्साहात साजरी

देशभरात ईद उत्साहात साजरी

ईदच्या दिवशीही पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार

ईदच्या दिवशीही पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार

तंबाखू, गुटख्यावरील बंदी अजून एका वर्षासाठी कायम

तंबाखू, गुटख्यावरील बंदी अजून एका वर्षासाठी कायम

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com