• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 16, 2015

आम्ही काय झक मारायला आलो का? आमदार प्रशांत बंब भडकले

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

मुंबई : शेतकर्‍यांना संर्पू्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे अशी मागणी करत चार दिवस विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकणार्‍या विरोधकांवर भाजपाचे आमदार प्रशांत बंब चांगलेच भडकले. त्यांनी सभागृहात आम्ही इथं काय झक मारायला आलो आहोत का? असा प्रश्‍न विचारत आपल्या संतापाला वाट करून दिली.
अधिवेशनावर बहिष्कार टाकणार्‍या विरोधकांचे भत्ते कापावेत अशी मागणी त्यांनी अध्यक्षांकडे केली. तसंच त्यांच्यावर कडक कारवाई करावी असंही बंब म्हणाले.
विरोधक सभागृहात आले तर चर्चा होईल ना, त्यासाठी त्यांनी आधी इथं यायला हवं, असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विषयावर नक्की बोलतील असं बंब यांनी सांगितलं.
अर्थात सलग चौथ्या दिवशी काँग्रेसनं विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला होता तरी राष्ट्रवादीचे आमदार सभागृहात आले, त्यामुळं विरोधकांमध्ये फूट पडल्याची चर्चा होती. नंतर काँग्रेसचे आमदारही कामकाजात सहभागी झाले.

Previous Post

‘ स्मार्ट सिटी ’ करीता नागरिकांना 22 जुलैपर्यंत सूचना करण्याचे आवाहन

Next Post

सावधान! मुंबईत स्वाइन फ्ल्यूचे रुग्ण वाढले

Next Post

सावधान! मुंबईत स्वाइन फ्ल्यूचे रुग्ण वाढले

भारतीय रेल्वेला आता रिलायन्स कंपनी डिझेल पुरवणार

भारतीय रेल्वेला आता रिलायन्स कंपनी डिझेल पुरवणार

हायप्रोइफल तरुणींनी केला रिक्षा चालकावर बलात्काराचा प्रयत्न

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com