• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 8, 2015

सामाजिक कार्यकर्ते बाळाराम ठोकळ यांचे निधन

adminbyadmin
in पनवेल
0
सामाजिक कार्यकर्ते बाळाराम ठोकळ यांचे निधन

पनवेल : तालुक्यातील गुळसुंदे येथील ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते बाळाराम भाऊ ठोकळ यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 72 वर्षाचे होते.त्यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुन, जावई, नातवंडे, असा मोठा परिवार आहे.
प्रेमळ व हसतमुख स्वभाव आणि सामाजिक कार्यात सतत कार्यरत राहिलेले तसेच बृहन्मुंबई महापालिकेत प्रामाणिक सेवा करणारे बाळाराम ठोकळ यांना प्रेमाने ‘अप्पा’ या नावाने ओळखले जात होते. त्यांच्या पार्थिवावर गुळसुंदे येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीस पंचक्रोशीतील सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्म अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.अप्पांचा दशक्रिया विधी गुरूवार दिनांक 16 जुलै रोजी श्री सिध्देश्‍वर देवस्थान गुळसुंदे येथे तर उत्तरकार्य रविवार दि.19 जुलैला गुळसुंदे निवासस्थानी होणार आहे.

Previous Post

ज्येष्ठ निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृती दिनानिमित्त श्री सदस्यांनी केले वृक्षारोपण

Next Post

पनवेल शहरातील मुख्य रस्त्यांचे होणार काँक्रीटीकरण

Next Post
पनवेल शहरातील मुख्य रस्त्यांचे होणार काँक्रीटीकरण

पनवेल शहरातील मुख्य रस्त्यांचे होणार काँक्रीटीकरण

नवी मुंबईतील स्कूल बसमध्ये सीसीटीव्हीसह जीपीएस यंत्रणा बसविण्याची मनसेची मागणी

नवी मुंबईतील स्कूल बसमध्ये सीसीटीव्हीसह जीपीएस यंत्रणा बसविण्याची मनसेची मागणी

सारसोळेच्या खाडीत सापडली बेवारस होंडा सिटी गाडी

सारसोळेच्या खाडीत सापडली बेवारस होंडा सिटी गाडी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com