• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 6, 2015

तोटा भरून काढण्यासाठी एनएमएमटीचा प्रवास महागला

adminbyadmin
in नवी मुंबई
0
तोटा भरून काढण्यासाठी एनएमएमटीचा प्रवास महागला

नवी मुंबई: एनएमएमटीचा तोटा भरून काढण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने तिकीट दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर एनएमएमटीनं तिकीट दरवाढीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्वसाधारण बसेससाठी २ रुपये तर वातानुकूलित बसेससाठी ५ रुपयांची तिकीट दरवाढ करण्यात आली आहे.
नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमामध्ये असलेल्या बसेसपैकी महापालिका क्षेत्रासह मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, खारघर, कळंबोली, पनवेल आणि उरण या भागात ५१ तर वातानुकूलित ६ अशा ५७ मार्गावर बसेस धावतात. या बसेसच्या भाडेवाढीमुळं एनएमएमटीच्या उत्पन्नात १० टक्के म्हणजे ३ लाख रुपयांची दररोज भर पडणार आहे.
परिवहन प्राधिकरणानं दोन वर्षांपूर्वीच भाडेवाढीला परवानगी दिली होती. मात्र लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळं भाडेवाढ झाली नाही. निवडणूक संपताच भाडेवाढ लागू करण्यात आली. सर्वसाधारण बससेवेकरिता ५० किमीपेक्षा जास्त अंतरासाठी प्रत्येकी २ किमी किंवा त्याच मार्गावरील जवळच्या अंतरासाठी १ रुपया भाडेवाढ केली आहे, तर वातानुकूलित बससेवेकरिता ५० किमीपेक्षा जास्त अंतरासाठी प्रत्येकी ४ किमी त्यांच्या अंश भागात ५ रुपयेनुसार भाडेवाढ आकारण्यात आले आहेत.
तसंच ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आलेल्या ओळखपत्राच्या आधारे विशेष ७५ टक्के सवलत देण्यात आली आहे. 

Previous Post

भाजपने सत्तेत सहभागाबाबत दिलेले लेखी आश्वासन पूर्ण करावे – खा. आठवले

Next Post

माजी सहकार मंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे दीर्घ आजाराने निधन

Next Post
माजी सहकार मंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे दीर्घ आजाराने निधन

माजी सहकार मंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे दीर्घ आजाराने निधन

सानिया-हिंगीस विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत

सानिया-हिंगीस विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत

आरोग्यविषयक कामांना सर्वप्रथम निधी उपलब्ध करून देण्याची मागणी

कंत्राटी कामगारांचे वेतन वेळेवर देण्याची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com