• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 3, 2015

काकाने केली भाचीची गळा दाबून हत्या

adminbyadmin
in नवी मुंबई
0
काकाने केली भाचीची गळा दाबून हत्या

नवी मुंबई : नवी मुंबईतील ऐरोलीतून बेपत्ता झालेल्या आठ वर्षांच्या फ्रान्सिला वाझ हिचा मृतदेह आज सकाळी ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरात सापडल्याने खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून फ्रान्सिलाच्या काकाने (मावशीचा नवरा) गळा दाबून तिची हत्या केल्याचे सांगण्यात येते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
फ्रान्सिला ही सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शाळेच्या बसमधून ऐरोलीतील सेक्टर ८ मधील त्यांच्या सोसायटीजवळ उतरली. मात्र, ती घरी पोहचलीच नाही. फ्रान्लिलाल घरी यायला बराच उशीर झाल्याने काळजीत पडलेल्या आईनं तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. शाळेत व ओळखी-पाळखीच्या लोकाकडं विचारणा केली. पण कुठंही शोध लागला नाही. त्यानंतर फ्रान्सिलाच्या आईने स्कूलबस चालकाकडे चौकशी केली. तेव्हा फ्रान्सिलाला घराच्या गेटजवळ सोडल्याचं त्यानं सांगितलं.
फ्रान्सिलाला कोणीतरी लाल रंगाच्या कारमधून घेऊन गेल्याचं शेजारील एका मुलानं त्यांना सांगितलं. त्यामुळे घाबरलेल्या फ्रान्सिलाच्या आईने तात्काळ रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी चौकशी सुरू केली. तपासादरम्यान पोलिसांना मुलीचा काका काका क्लॅरेन्सवर संशय आला. त्यानुसार काल रात्री त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने फ्रान्सिलाची हत्या करून तिचा मृतदेह घोडबंदर रोड परिसरात टाकल्याची कबुली दिली.

Previous Post

सनी म्हणते, येथे आलेय ते चांगले काम करण्यासाठी

Next Post

आयुक्तांच्या भेटीत सारसोळेचे ग्रामस्थ वाचणार शनिवारी समस्यांचा पाढा

Next Post
आयुक्तांच्या भेटीत सारसोळेचे ग्रामस्थ वाचणार शनिवारी समस्यांचा पाढा

आयुक्तांच्या भेटीत सारसोळेचे ग्रामस्थ वाचणार शनिवारी समस्यांचा पाढा

एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही

एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही

वाहतूक कोंडीच्या साडेसातीतून लवकरच सुटका  : आ. पवार

वाहतूक कोंडीच्या साडेसातीतून लवकरच सुटका : आ. पवार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com