• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 2, 2015

खाडी आणि किनार्‍यांवर मात्र मच्छिमारीला सुरुवात

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
खाडी आणि किनार्‍यांवर मात्र मच्छिमारीला सुरुवात

रत्नागिरी : सध्या मासेमारीचा मुख्य हंगाम बंद आहे. पण खाडी आणि किनार्‍यांवर मात्र मच्छिमारीला सुरुवात झालीय. किनारपट्टी छोट्या मच्छिमारांनी भरलेली पाहायला मिळेल.
खोल समुद्रातली मासेमारी बंद असल्यामुळे मच्छिमारांना सध्या किनारपट्टीवर होणारी छोट्या माशांची मासेमारी उदरर्निवाहाचं मुख्य साधन ठरतं. मच्छिमार्‍यांना किनार्‍यावर वैशिष्ठ्यपूर्ण बोयर माशांसारखे अनेक मासे गळाला लागतायत.
किनार्‍यावर पकडलेले हे मासे किनार्‍यावरच्या वाळूतच साफ केले जातात आणि सर्व मासे एकत्र करून आसपासच्या बाजारात विकले जातात. छोट्या जाळ्यांच्या सहाय्यानं खाडी किनारीही झिल्याच्या सहाय्यानं कुर्ल्या पकडले जातात.
एक माणूस साधारणपणे ५० ते ६० कुर्ल्या मासे पकडतो. त्यातून त्याला दिवसाला हजार ते बाराशे रुपये उत्पन्न मिळतं. पावसाळ्यात ताऊज, पालू, बोयर, रेणव्या आणि कुर्ल्या हे खास चवीचे मासे खाण्यासाठी अनेकजण कोकण किनार्‍यावर येतात.

Previous Post

दाऊद टोळीचा छोटा राजनच्या हत्येचा कट फसला

Next Post

जर्मनीत रोबोनं घेतला कर्मचार्‍याचा बळी

Next Post
जर्मनीत रोबोनं घेतला कर्मचार्‍याचा बळी

जर्मनीत रोबोनं घेतला कर्मचार्‍याचा बळी

किरण रिज्जूंसाठी विमानातून तीन प्रवाशांना उतरवले

किरण रिज्जूंसाठी विमानातून तीन प्रवाशांना उतरवले

फिलीपाईन्समध्ये प्रवासी बोटीला अपघात, ३३ जण ठार

फिलीपाईन्समध्ये प्रवासी बोटीला अपघात, ३३ जण ठार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com