• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 30, 2015

कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही – आ. नाईक

adminbyadmin
in नवी मुंबई
0
कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही – आ. नाईक

* आमदार संदीप नाईक यांचा विरोधकांवर हल्लाबोल
नवी मुंबई : विधायक कामात नेहमीच खो घालून त्यावर टीका करण्याच्या विरोधी पक्षातील नेत्यांवर मंगळवारी आमदार संदीप नाईक यांनी हल्लाबोल करीत कावळ्याच्या शापाने गाय मरत नसल्याचा जबरदस्त टोला लगावला आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शहरात अनेक ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम ग्रीन होप संस्थेच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजीव नाईक, आमदार संदीप नाईक यांच्या उपस्थितीत पार पडले. महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी ग्रीन होप संस्थेवर केलेल्या आरोपांविषयी पत्रकारांनी आमदार नाईक यांना विचारले असता विरोधकांकडे सांगण्यासाठी कोणतेही मुद्दे नसल्याने ते अशा प्रकारचे घाणेरडे राजकारण करीत आहेत. आमच्या विधायक उपक्रमांना जनतेचा भरघोस प्रतिसाद लाभत असल्याचे आमदार नाईक म्हणाले. विरोधकांनी कितीही कांगावा केला तरी कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते, असे आमदार नाईक यांनी विरोधकांना ठणकावले. जेव्हा तुमच्यावर आकसापोटी टीका सुरु होते तेव्हा आपण समजायचे की तुमचे कार्य चांगले सुरु आहे, असे मत आमदार नाईक यांनी मांडले.

* वृक्षारोपणातून सुप्रियाताइरना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी शहरात कोपरखैरणे, गोठिवली, नेरुळ अशा विविध ठिकाणी नवी मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने ग्रीन होप या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजीव नाईक, आमदार संदीप नाईक आदी मान्यवर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुप्रियाताई सुळे यांच्या बेटी बचाव आंदोलनात नवी मुंबई पुढे आहे. नवी मुंबईत मुलींचा जन्मदर जास्त असल्याचे सांगून आमदार संदीप नाईक यांनी सुप्रियाताइरना वाढदिवसानिमित्त नवी मुंबईकरांच्यावतीने ही अभिनव भेटच असल्याचे नमूद केले.

Previous Post

सनी लिओनला मिळाला मोठा ब्रेक

Next Post

पटणी मार्गाची लवकरात लवकर सुधारणा करा : आमदार संदीप नाईक

Next Post
पटणी मार्गाची लवकरात लवकर सुधारणा करा : आमदार संदीप नाईक

पटणी मार्गाची लवकरात लवकर सुधारणा करा : आमदार संदीप नाईक

परदेश दौर्‍यावर मोदी; घराचं वीज बिल – २१,१२,०६७ रुपये!

परदेश दौर्‍यावर मोदी; घराचं वीज बिल - २१,१२,०६७ रुपये!

निवासी डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे हाल

निवासी डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे हाल

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com