• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 26, 2015

पाहा, अशी असेल 100 रुपयांची नवीन नोट!

adminbyadmin
in मुंबई
0
पाहा, अशी असेल 100 रुपयांची नवीन नोट!

मुंबई : ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’नं 100 रूपयांच्या नोटांची सुरतक्षितता वाढवत विशेष प्रकारच्या नोटा चलनात आणल्या आहेत. या नवीन नोटांची रचना काही प्रमाणात बदलण्यात आली आहे. नोटेच्या नंबर पॅनेलवरील संख्या वाढत्या आकारात असेल.
रिझर्व बँकेने महात्मा गांधी सीरीज – 2005 मध्ये नोटा चलनात आणल्या आहेत. ज्यात संख्यांचं स्वरूप बदलण्यात आलंय. नवीन नोटांवर दोन पॅनेल असतील ज्यात पहिली तीन अक्षरं अल्फा-न्युमरिक असतील तर उरलेल्या पॅनेलवरील संख्या वाढत्या आकारात असेल. या नव्या सुविधेमुळे सामान्यांना खर्‍या आणि खोट्या नोटांमधला फरक सहजच लक्षात येईल, असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय.
उल्लेखनीय म्हणजे, 2005 पूर्वी छापल्या गेलेल्या नोटा बदलण्यासाठी आता अवधी वाढवून देण्यात आलाय. 31 डिसेंबरपर्यंत या नोटा तुम्ही बदलून घेऊ शकता.

Previous Post

भाजप नेतृत्वावरच उद्धव ठाकरेंचा निशाणा

Next Post

वेश्यावृत्तीतून सोडवणार्‍या पोलिसांनीच तीन महिने केला बलात्कार!

Next Post
वेश्यावृत्तीतून सोडवणार्‍या पोलिसांनीच तीन महिने केला बलात्कार!

वेश्यावृत्तीतून सोडवणार्‍या पोलिसांनीच तीन महिने केला बलात्कार!

चार तासांनंतर कल्याण-कर्जत लोकल रुळावर

चार तासांनंतर कल्याण-कर्जत लोकल रुळावर

2005 पूर्वीच्या नोटा बदलण्याची तारीख पुन्हा वाढविली

2005 पूर्वीच्या नोटा बदलण्याची तारीख पुन्हा वाढविली

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com