• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 24, 2015

महाराष्ट्र कोळी समाज उपाध्यक्ष देवानंद भोईर यांचा भाजपात प्रवेश

adminbyadmin
in ठाणे
0
महाराष्ट्र कोळी समाज उपाध्यक्ष देवानंद भोईर यांचा भाजपात प्रवेश

* भाजपा जोमात अंन विरोधक कोमात

कल्याण : गणेश पोखरकर
भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे आणि भाजपा प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र कोळी समाज संघाचे उपाध्यक्ष देवानंद भोईर यांनी बुधवार, दि. २४ जून रोजी मुंबईत प्रदेश कार्यालयात आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे निश्‍चितपणे कल्याण शहरात भाजपची ताकद आणखीन वाढेल असा आशावाद यावेळी आमदार पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. त्याचप्रमाणे देवानंद भोईर यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की आमदार पवार यांच्या नेतृत्वाखाली कोळी समाज  बांधवांच्या मदतीने आगामी काळात कल्याण शहरात भाजपा पक्ष आणखीन मजबूत करण्याचे एकमेव उद्दिष्ठ्य असेल, असे स्पष्ट केले. त्यांच्या प्रवेशामुळे कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपा जोमात आणि विरोधक कोमात अशी चर्चा शहरात सुरु झाली आहे.      
दरम्यान देवानंद भोईर यांच्यासमवेत त्यांचे कार्यकर्ते निलेश देवानंद भोईर, सुरज तुकाराम भंडारी, उमेश काळे, राजेश पांचाळ, विनोद कोनकर, विजय भाकरे, विकी पवार, योगेश भंडारी, मोहित भंडारी, राजेश म्हात्रे, शाम जाधव, हरिभाऊ काळे, रुपेश नाभडे, योगेंद्र भंडारी, गणेश वासकर, गणेश काळण, अशोक शिंदे, पप्पू शिंदे, नागेश छत्रे, अविनाश भोईर, अश्‍विन पटेल, मधुकर मते, निलेश कोनकर, विलास खामकर, सुरज ढोणे आदींनी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपाचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी आव्हाड आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

सावधान ! मुंबईत डेंग्यू दाखल

Next Post

मालवणी दारूकांड- मुख्य आरोपीला तीन जुलैपर्यंत पोलीस कोठडी

Next Post
मालवणी दारूकांड- मुख्य आरोपीला तीन जुलैपर्यंत पोलीस कोठडी

मालवणी दारूकांड- मुख्य आरोपीला तीन जुलैपर्यंत पोलीस कोठडी

भारताने सामना जिंकून वाचवली अब्रू, बांगलादेशला ७७ धावांनी हरवले

भारताने सामना जिंकून वाचवली अब्रू, बांगलादेशला ७७ धावांनी हरवले

अजगराने खाल्ली साळींदर आणि आतून झाला पंक्चर

अजगराने खाल्ली साळींदर आणि आतून झाला पंक्चर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com