• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 17, 2015

फेसबुकवर अमिताभनी गाठले नवे शिखर

adminbyadmin
in ई - पेपर्स
0
फेसबुकवर अमिताभनी गाठले नवे शिखर

मुंबई : हिंदी सिने सृष्टीतील अभिनयाचे शेहनशहा अमिताभ बच्चन जनमानसामध्ये जितके लोकप्रिय आहेत तितकीच सोशल मिडीयावरही त्यांची लोकप्रियता आहे.
सोशल मिडीयावर दिवसागणिक त्यांची लोकप्रियता वाढत चालली आहे. फेसबुकवर अमिताभ यांच्या पाठिराख्यांच्या (फॉलोअर्स) संख्येने दोन कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
फेसबुकवर आता अमिताभ यांचे दोन कोटी दहा लाख पाठिराखे (फॉलोअर्स)आहेत. नजीक भविष्यात हा आकड़ा तीन कोटींच्या पुढे घेऊन जाण्याची इच्छा अमिताभ यांनी व्यक्त केली आहे.
वयाच्या 72 व्या वर्षीही अमिताभ फेसबुक, ट्विटर या सोशल मिडीयाच्या वेगवेगळया माध्यमात सक्रीय असून, तेथून ते चाहत्यांशी संवाद साधतात. दोन कोटींचा टप्पा ओलांडल्याबद्दल अमिताभ यांनी चाहत्यांचे आभार मानले आहेत.

Previous Post

जागतिक योग दिनानिमीत्त स्टर्लिंग वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये मोफत योग शिबीर

Next Post

आपच्या 21 आमदारांवर 24 गुन्हे

Next Post
आपच्या 21 आमदारांवर 24 गुन्हे

आपच्या 21 आमदारांवर 24 गुन्हे

मुंबईच्या महापालिका रुग्णालयांत ३ हजार खाटा!

मुंबईच्या महापालिका रुग्णालयांत ३ हजार खाटा!

सचिनचा ‘भारतरत्न’ काढून घेण्याची मागणी !

सचिनचा ‘भारतरत्न’ काढून घेण्याची मागणी !

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com