• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 14, 2015

एसटी-टेम्पो अपघातात पोलीस ठार

adminbyadmin
in ठाणे
0
एसटी-टेम्पो अपघातात पोलीस ठार

पालघर : विक्रमगडजवळ एसटी आणि टेम्पोमध्ये धडक होऊन त्यात एक जण जागीच ठार तर पाच जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. जखमींना मनोर ग्रामिण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पालघरहून रविवारी सकाळी ७ वाजता सुटलेली पालघर-नाशिक-शिरपूर एसटी बस आणि जव्हारहून मनोरकडे जाणार्‍या टेम्पोची विक्रमगड तालुक्यातील बांगरचोळा गावाजवळ समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यात टेम्पोमध्ये पुढे बसलेला पोलीस कर्मचारी जागीच ठार झाला तर एसटी व टेम्पोतील असे एकूण पाच प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले. या सर्वांना मनोर ग्रामिण रूग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मृत पोलीस कर्मचार्‍याचे नाव नरेश गोपाळ पवार असे आहे. जव्हार तालुक्यातील जांभूल विहीर येथे राहणारे नरेष पवार हे वसई-विरार महानगरपालिकेच्या आजच्या मतदानाच्या बंदोबस्तासाठी सकाळीच टेम्पोतून डयुटीवर जाण्यासाठी प्रवास करीत होते परंतू अपघातात त्यांचा दुदैवी अंत झाला.

Previous Post

धो-धो पावसातही वसई-विरारमध्ये लागल्या रांगा – ५० टक्के मतदान

Next Post

पेट्रोल पाइपलाइनची आग 13 तासांनंतर आटोक्यात आल्याने अर्धी मुंबई वाचली

Next Post
पेट्रोल पाइपलाइनची आग 13 तासांनंतर आटोक्यात आल्याने अर्धी मुंबई वाचली

पेट्रोल पाइपलाइनची आग 13 तासांनंतर आटोक्यात आल्याने अर्धी मुंबई वाचली

E page

E page

मुंबईसह कोकणात पावसाचा जोर वाढला!

पावसामुळे लोकल सेवा मंदावली

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com